Manoj Jarange On Devendra Fadnavis : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange)यांनी एसआयटी (SIT)चौकशीवरुन सरकारवर (State Govt)जोरदार निशाणा साधला आहे. एसआयटी चौकशीला आपण अजिबात घाबरत नाही. कारण आपण कोणाचाही एक रुपया देखील खाल्लेला नाही. माझं पाकिट जर कुणी चोरानं मारलं तर चोरालाच टेन्शन येईल, त्याला वाटल की, आज सगळ्यात भंगार गिऱ्हाईक मिळालं. एसआयटी चौकशीवर […]
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सोलापूर लोकसभा मतदारसंघातून प्रणिती शिंदे मैदानात उतरण्याची दाट शक्यता आहे तर दुसरीकडे भाजपनेही तयारीची लगबग सुरू केली आहे. सोलापूर लोकसभा मतदार संघाची रचना आणि येथील सध्याची स्थिती तसेच या मतदारसंघाचं गणित नेमकं कसं आहे? याबद्दलचाच आढावा देणारा हा व्हिडिओ.
Solapur Hindu Janakrosh Morcha : गेल्या काही दिवसांपासून हिंदू संघटनांकडून ठिकठिकाणी हिंदू जनआक्रोश मोर्चे काढले जात आहेत. भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी अनेकदा लव्ह जिहाद, भोंगे, अजान, वक्फ बोर्ड कायद्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. आताही त्यांनी भारत हा देश हिंदू राष्ट्रच आहे. प्रत्येक इंच जमीन फक्त हिदूंचीच आहे, असं वक्तव्य केलं. ते आज […]
Chhagan Bhujbal On Maratha Reservation : मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मंत्रिपद वगैरे याची पर्वा करत नाही. मी आमदारकीची देखील परवा करत नाही. तसेच आता मला कोणतही मंत्रिपदही नको आणि मुख्यमंत्रिपद नकोय. अशी भूमिका घेतली. आज (6 जानेवारी) पंढरपूरमध्ये ओबीसी समाजाकडून ओबीसी एल्गार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी छगन भुजबळ बोलत होते. साडेचार […]