- Home »
- Sports
Sports
जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त दीपिका पदुकोण आणि पी. व्ही. सिंधू यांचा विशेष उपक्रम; ‘लिव्ह लव्ह लाफ फाउंडेशन’ला मिळणार पाठबळ
मानसिक आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि या क्षेत्रातील उपक्रमांना मदत करण्यासाठी निधी उभारणे, उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
पावसामुळे भारत-पाकिस्तान फायनल रद्द झाली तर कोणाला मिळणार गोल्ड? जाणून घ्या काय आहेत नियम
अंतिम सामन्यात गोल्ड मेडलसाठी दोन्ही संघांमध्ये थरारक लढत पाहायला मिळणार असून, या महामुकाबल्याकडे जगभरातील क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.
44 वर्षांनंतर भारतीय महिला हॉकी संघाचा सुवर्ण पराक्रम, चीनला हरवत आशियाई क्रीडा स्पर्धेत इतिहास
जपानमधील आयची-नागोया येथे सुरू असलेल्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने गतविजेत्या चीनचा 1-0 असा पराभव करत सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं आहे.
विराटच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा! 303 व्या इनिंगमध्ये 15 हजार धावा, सचिनला विक्रम मोडला
सचिनने वनडेत 15 हजार धावा पूर्ण करण्यासाठी 377 इनिंग्स घेतल्या होत्या, तर विराटने सचिनपेक्षा तब्बल 74 इनिंग्स आधी हा ऐतिहासिक टप्पा गाठला.
एशियन गेम्समध्ये भारतीय महिला कबड्डी संघाला गोल्ड मेडल, फायनलमध्ये 37-34 ने इराणचा पराभव
अत्यंत चुरशीच्या अंतिम सामन्यात भारतीय महिला संघाने बलाढ्य इराणचा ३७-३४ अशा अवघ्या तीन गुणांच्या फरकाने पराभव करत सुवर्णपदकावर नाव कोरले.
अभिषेक बच्चनच्या ETPL ला मिळाले पहिलेवहिले विजेतेपद! एडिनबर्ग कॅसल रॉकर्सने उंचावली ट्रॉफी ….
अँड्रीज गॉस याने नाबाद 90 धावांची खेळी करत एडिनबर्गला 151 धावांचे लक्ष्य आठ चेंडू शिल्लक असताना गाठून दिले.
एशियन गेम्स 2026 क्रिकेट स्पर्धेचा ड्रॉ जाहीर; भारताच्या पुरुष आणि महिला संघांना थेट क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश
भारताचा महिला संघ सध्या आशियातील सर्वात बलाढ्य संघांपैकी एक मानला जात असल्याने त्यांच्याकडून दमदार कामगिरीची अपेक्षा आहे.
पोलिओ, गरिबी आणि संघर्षावर मात; झंडू कुमारने कॉमनवेल्थ स्पर्धेत भारताला मिळवून दिलं पहिलं पदक
बिहारच्या 28 वर्षीय झंडू कुमारने पुरुषांच्या हेव्हीवेट पॅरा पॉवरलिफ्टिंग प्रकारात कांस्यपदक जिंकत भारताच्या पदक खात्याची सुरूवात केली.
इंग्लंड दौऱ्यात भारताची विजयी सलामी; 259 धावांचे लक्ष्य पार करत इंग्लंडचा 6 विकेट्सने पराभव
शुभमन गिलच्या दमदार 80 धावा आणि अक्षर-वॉशिंग्टनच्या शतकी भागीदारीच्या जोरावर भारताचा इंग्लंडवर 6 विकेट्सने दणदणीत विजय.
क्रिकेटच्या मैदानावर सैफ अली खानचा जलवा; धर्मादाय सामन्यातून दिला मानवतेचा संदेश
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान नुकतेच इंग्लंडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका धर्मादाय क्रिकेट सामन्यात सहभागी झाले होते.