- Home »
- State Government
State Government
राज्य सरकारला MPSC अध्यक्षांना हटवता येत नाही मग चौकशी कशी? विजय कुंभारांनी सांगितला कायदेशीर पेच
MPSC Chairperson राज्य सरकारला घटनेनुसार भीमनवार यांना हटवण्याचा अधिकार नाही. मात्र ते आता त्यांची चौकशी कशी करू शकणार?
आता सरकारी फाईल दाबून ठेवता येणार नाही! 7 दिवसांची मुदत, दिरंगाई केल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई
निर्धारित मुदतीत काम पूर्ण न करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे निर्देश देखील देण्यात आले आहेत.
खासगी कोचिंग क्लासेसच्या मनमानीला चाप! राज्य सरकारचा मोठा निर्णय…
private coaching classes ला शिस्त लावण्यासाठी आणि विद्यार्थ्यांवरील ताण कमीसाठी नवीन कायद्याचा मसुदा तयार केला आहे.
पर्यावरणीय मंजुरीशिवाय नवीन प्रकल्प नाही! सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय, काय आहेत अटी?
मुख्य न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठाने हा निर्णय ४९ याचिकांवरील सुनावणीनंतर दिला.
SC/ST प्रवर्गातील धर्मांतरीत व्यक्तींना लाभ बंद? राज्य सरकारची समिती गठीत
धर्मांतर करुन SCआणि ST प्रवर्गात गेलेल्या व्यक्तींचे लाभ सुरु किंवा बंद करण्याबाबत सरकार धोरण आणणार असल्याची माहिती समोर आली आहे.
शरद पवारांकडून फडणवीस सरकारचं जाहीर कौतुक! NDA मध्ये जाण्याच्या चर्चांदरम्यान महत्त्वाचं विधान
Sharad Pawar यांनी राज्य सरकारने जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफीच्या निर्णयाबद्दल राज्यातील फडणवीस सरकारचे कौतुक केले आहे.
सोशल मीडिया कमेंट्समध्ये शिवीगाळ करताय… सावधान! राज्यसरकार नवा कायदा आणण्यासाठी सकारात्मक
law for abusive language in social media comments नवा कायदा तयार करण्याचा विचार आम्ही करतोय असा सकारात्मक प्रतिसाद यावेळी कदम यांनी दिला आहे.
खासगी रुग्णालयांना मनमानी शुल्काला लागणार लगाम; राज्य सरकारच लवकरच ठोस धोरण येणार
Arbitrary charges by private hospitals कडून आकारल्या जाणाऱ्या अवाजवी उपचार शुल्काला लगाम घालण्यासाठी राज्य सरकार लवकरच ठोस धोरण आखणार आहे.
एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्त्यात मोठी वाढ! राज्य सरकारकडून एसटीच्या कर्मचाऱ्यांच्या हिताचा निर्णय
hike in ST employees Dearness Allowance एसटी कर्मचाऱ्यांनी संपाच्या इशारा दिला होता. त्यानंतर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्र शासनाचं ‘मिशन काटकसर’! मंत्र्यांच्या ताफ्यापासून ते कॅन्टीनच्या मेन्यूपर्यंत नियमावली जाहीर
West Asian crisis पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने विविध विभागांसाठी महत्त्वाच्या उपाययोजना जाहीर केल्या आहेत.