Clash in FTII : नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे वाद (Clash in FTII) होत असलेल्या पुण्यातील एफटीआयआय (FTII) म्हणजेच फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या संस्थेमध्ये आज पुन्हा एकदा दोन गटांमध्ये तुफान राडा झाल्याचं पाहायला मिळालं. या मारहाणीचं कारण होतं एक वादग्रस्त बॅनर. महिला आरक्षण फक्त गाजरच; भाजप नेत्यांचा ‘अर्धवट’ उल्लेख करत अंधारेंचा हल्लाबोल […]
Ahmedngar News : अहमदनगर शहराजवळील (Ahmedngar News) देहरे येथे एसटी बस थांबविण्याच्या मागणीसाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले, त्या वेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आंदोलनस्थळी थांबून विद्यार्थ्यांशी चर्चा केली. नंतर काही तासांतच एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना कार्यवाहीच्या सूचना दिल्या. त्यामुळे आज शुक्रवारपासून (दि. १२) देहरे येथे बस थांबविण्याचा निर्णय झाल्याने विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला. […]
Government Schemes : होतकरु व गरीब विद्यार्थ्यांना (students)पदव्युत्तर पदवीचे (Master’s degree)शिक्षण पूर्ण करता यावे, यासाठी एकलव्य आर्थिक सहाय्य योजना (Eklavya Financial Assistance Scheme)सुरु करण्यात आली आहे. ही योजना सर्व प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी लागू असणार आहे. राज्य शासनाकडून (State Govt)ऑफलाईन पध्दतीने 1995-96 या शैक्षणिक वर्षापासून एकलव्य आर्थिक सहाय्य योजना सुरु केली आहे. होतकरु व गरीब विद्यार्थ्यांना पदव्युत्तर […]
Rohit Pawar On Devendra Fadnavis : तलाठी भरती परीक्षा (Talathi Recruitment Exam)पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. तलाठी भरती पेपरफुटी प्रकरणावरुन सर्वच विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत. त्यातच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)यांच्यावर निशाणा साधला आहे. तलाठी भरतीबद्दल देवेंद्र फडणवीस गंभीर नसल्याची टीका रोहित पवार यांनी […]