Radhakrishna Vikhe Patil : शिर्डी शहरात राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) तसेच महायुतीचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य जाहीर
निळवंड्यांचे पाणी मंत्री विखे पाटील यांनीच आणले. कधीतरी खरं बोलायला शिका, अशा शब्दात डॉ. सुजय विखेंंनी बाळासाहेब थोरातांवर हल्लाबोल केला.
आता काय फक्त भाषणंच ऐका अयं..अयं...चालू द्या, या शब्दांत माजी खासदार सुजय विखे पाटलांनी यांनी खासदार निलेश लंके यांची नक्कल केलीयं. ते वांबोरीत आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
शिर्डीत नारी शक्ती सन्मान सोहळ्यात माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी सपत्नीक अजय - अतुलच्या गाण्यांवर ठेका धरत नागरिकांचा उत्साह वाढवला.
एकतर कर्मचाऱ्यांचा कार्यक्रम होईल, नाहीतर माझा कार्यक्रम होईल, असं मिश्किल वक्तव्य महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी केलंय. साईबाब संस्थानच्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.
अहमदनगर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या संग्राम जगताप यांना कोणता पक्ष आव्हान देणार?
पारनेर विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राणी लंके यांना भाजप किंवा राष्ट्रवादीमधून कोण लढत देणार?
काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात संगमनेर विधानसभा मतदारसंघातून माजी खासदार सुजय विखे पाटील निवडणूक लढवणार आहेत?
Sujay Vikhe Patil : अहमदनगरचे माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांनी विठ्ठला कृपा कर आणि राज्य दुष्काळमुक्त होवू दे
निलेश लंके यांना संधी देण्यात माझाच पुढाकार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी मनमोकळ्या गप्पा मारताना सांगितलंय.