Radhakrushna Vikhe Patil News : देशात केंद्र सरकारकडून कांदा निर्यात बंदी करण्यात आली होती. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे शेतकरी हवालदिल झाला होता. त्यामुळे कांदा निर्यात बंदी उठवावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून सातत्याने केली जात होती. दोन दिवसांपूर्वीच राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrushna Vikhe Patil) आणि खासदार सुजय विखे (Sujay Vikhe Patil) यांनी कांदा प्रश्नी केंद्रीय […]
Ahmednagar News : येत्या काळात लोकसभा निवडणूक होणार असून त्या अनुषंगाने राजकीय पक्षांकडून व नेतेमंडळींकडून हालचालींना वेग प्राप्त झाला आहे. नगर दक्षिण लोकसभेसाठी भाजपचा उमेदवार कोण असणाऱ्या वरती चर्चा सुरू असताना खासदार सुजय विखे यांनी मोठे भाष्य केले आहे. भाजपकडून कोणाला संधी मिळणार हे मला माहीत नाही पक्ष कोणाला तिकीट देणार हे देखील मला माहित […]
Radhakrishna Vikhe Patil : अहमदनगर (Ahmednagar)जिल्ह्यात पाण्यापासून कुणीही वंचित राहता कामा नये. तसेच टंचाई नियोजनासंदर्भातील सर्व्हेची कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील Radhakrishna Vikhe Patil प्रशासनाला दिले आहेत. जिल्हा टंचाई निवारण नियोजनासंदर्भात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षेखाली झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. अहमदनगर जिल्ह्यातील टंचाई नियोजन […]
Sujay Vikhe Patil Meet Amit Shah: खासदार डॉ. सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांनी दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेऊन कांदा निर्यात (Onion export) बंदी उठवण्यासंदर्भात आणि शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी गृहमंत्र्यांसोबत सकारात्मक चर्चा केली आहे. कांदा प्रश्नावर अमित शाह यांना राज्यातील शेतकऱ्यांसमोर येत असलेल्या अडचणी, कांदा खरेदी आणि […]
Sujay Vikhe : अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपतींच्या भाषणावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी घराणेशाहीवर मोठे भाष्य केले आहे. एकाच कुटुंबातील दहा जण राजकारणात येणं यात गैर काहीच नाही. पण जो पक्ष कुटुंबातून चालवता जातो, ती घराणेशाही आहे, असं म्हणत पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसवर निशाणा साधला होता. दरम्यान नगर जिल्ह्यातही अनेक राजकीय कुटुंबात परंपरेने घरातीलच […]
अहमदनगर – अर्थसंकल्पात (Budget 2024) राज्यातील रेल्वेसाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये अहमनगर- बीड- परळी- वैजनाथ (Ahmednagar-Beed-Parli Railway) या मार्गासाठी २७५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याने या जिल्ह्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. या रेल्वेमार्गामुळे अहमदनगर जिल्ह्याच्या विकासाला गती मिळणार असल्याचे मत डॉ. सुजय विखे पाटील (Dr. Sujay Vikhe Patil) यांनी व्यक्त केले […]
MP Sujay Vikhe : कांदा निर्यात बंदीचा निर्णय काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने घेतला होता. यामुळे कांद्याच्या दरांमध्ये मोठी घसरण झाल्याने आक्रमक झाले होते. आजही निघत नसल्याने मागे घेण्यात यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली होती. या अनुषंगाने खासदार सुजय विखे (MP Sujay Vikhe) यांनी मोठे विधान केले आहे. कांदा निर्यात बंदी प्रश्नी आम्ही गृहमंत्री अमित शहा […]