एकीकडे नरेंद्र मोदी शरद पवारांवर प्रचारसभांमधून टीकेची झोड उठवत असल्याने राजकारण तापले आहे. या तापलेल्या वातावरणातच आता मोदींनी शरद पवारांना मोठी ऑफर दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यातील सभेत शरद पवार यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधताना त्यांचा उल्लेख 'भटकती आत्मा', असा केला होता.
मला सुनेत्रा पवार यांची दया येते त्यांच्या पतीने त्यांना बळीचा बकरा बनवलं आहे. नारायण राणे यांचा आम्ही आधीच पराभव केला आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघातील चार तालुक्यांमध्ये इन कॅमेरा मतदान घेण्यात यावं, अशी विनंती सुप्रिया सुळे यांनी निवडणूक आयोगाकडे केली.
Baramati Lok Sabha : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात आज प्रचाराचा शेवटचा दिवस होता. या लोकसभा मतदारसंघात
पुण्यातल्या रस्त्यावर सुरू झालेला संवाद थेट पोहोचला सुनेत्रा पवार यांच्या घरी आणि सुरूवात झाली ती गप्पांच्या मैफिलीला.
महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार ठिकठिकाणी मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत. आज त्यांनी भोर शहरात प्रचार दौरा केला.
Devendra Fadanvis यांनी सुनेत्रा पवारांसाठी फुरसुंगी येथे सभा घेतली. यावेळी बोलताना त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला.
बारामती लोकसभा निवडणूक भावनिक मुद्यावर होत आहे की विकासाच्या मुद्यावर. कुणाचं ठरतय पारडं जड. सुप्रिया सुळे की सुनेत्रा सुळे
लग्न करून आल्याने आम्ही पवार आहोत. पण सुप्रिया ताई या जन्माने पवार आहेत. त्यांच्या रक्ताने त्या या नात्यात आहेत असं शर्मिला पवार म्हणाल्या.