सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधिशांसमोर ईव्हीएम मशिनमधील (EVM machine) मतांची पुन्हा मोजणी झाली. या मोजणीमध्ये धक्कादायक निकाल समोर आला.
Sushil Kumar : ऑलिंपिक पदक विजेता सुशील कुमारला (Sushil Kumar) आज सर्वोच्च न्यायालायने (Supreme Court) मोठा धक्का दिला आहे.
उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोग आणि सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. निवडणूक आयुक्त सर्वोच्च न्यायालयापेक्षा मोठे आहेत का, असा सवाल त्यांनी केला.
Supreme Court Slaps ED : सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) ईडीच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले आहेत. सोबतच त्यांना कठोर इशारा दिलाय. सर्वोच्च न्यायालयाने आज म्हटलंय की, अंमलबजावणी संचालनालय (ईडी) ‘बदमाशां’ सारखे वागू शकत नाही. त्यांना कायद्याच्या कक्षेत राहावे लागेल. केंद्रीय एजन्सीद्वारे (ED) तपासल्या जाणाऱ्या प्रकरणांमध्ये शिक्षा होण्याच्या कमी दराबद्दल सर्वोच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली. न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती […]
प्रवर्तन संचालनालयाने काळ्या पैशाशी संबंधित प्रकरणांमध्ये मोठी कारवाई करत 23,000 कोटी रुपये पीडितांना परत केले
सर्वोच्च न्यायालयाने बिहारमध्ये मतदार यादीतून वगळलेल्या 65 लाख मतदारांची माहिती निवडणूक आयोगाकडे मागितली आहे.
Madhuri elephant : राज्य सरकारच्या याचिका दाखल करण्याच्या भूमिकेनंतर आता वनताराने आपली भूमिका स्पष्ट केली. तसेच माफी मागितली.
Chhagan Bhujbal : आज सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) ओबीसी आरक्षणाच्या विरोधातील आणि प्रभाग रचनेला आवाहन देणारी याचिका फेटाळून
महानगर पालिका, नगर पालिका निवडणुका नवीन प्रभार रचनेनुसार आणि ओबीसी आरक्षणासह न्यायालयाने हिरवा कंदील दिलाय.
Supreme Sourt Slams Rahul Gandhi Over Indian Army Statment : भारतीय सैन्यावर केलेल्या कथित टिप्पणीबद्दल राहुल गांधींना (Rahul Gandhi) सर्वेच्च न्यायालयाने फटकारले आहे. चीनींनी २००० किमी जमीन बळकावल्याचा दावा राहुल गांधींनी केला होता. खरा भारतीय असे कधीच म्हणणार नाही असे म्हणत न्यायालयाने राहुल गांधींनी फटकारले आहे. भारतीय सैन्यावर (Indian Army) केलेल्या कथित टिप्पणीबद्दल राहुल गांधी […]