महामार्गावर अचानक वाहनाचा ब्रेक लावणे निष्काळजीपणा मानला जाईल असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.
Nandani Math:हत्तीणीला गुजरातमधील अंबानींचा वनतारा या खासगी अभयारण्यात पाठविण्यास मठाचा व स्थानिक नागरिकांचा तीव्र विरोध आहे.
Mumbai Blast Case : मुंबई लोकल ब्लास्ट (Mumbai Blast Case) 12 आरोपींच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सुप्रिम कोर्टाने (Supreme Court) स्थगिती दिली आहे. मुंबई हायकोर्टाने 2006 च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील बारा आरोपींना निर्दोष दिला होता. या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याचं समोर आलं आहे. खळबळजनक! हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाचं दिवसाढवळ्या अपहरण, बेदम मारहाण […]
Hearing On Shiv Sena party and dhanushyabaan in Supreme Court : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा होताच, शिवसेना (Shiv Sena) पक्षाच्या नावावरून आणि ‘धनुष्यबाण’ (Dhanushyabaan) चिन्हावरून सुरू असलेला वाद आज निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. सर्वोच्च न्यायालयात आज (14 जुलै) या प्रकरणावर सुनावणी होणार आहे, त्यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष या निर्णयाकडे (Uddhav Thackeray VS Eknath […]
Supreme Court Orders On Bihar Voter List : बिहारमधील मतदार यादीच्या पुनर्रचनावरून (Bihar Voter List) सुरू असलेल्या राजकीय लढाईवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. दोन्ही पक्षांचे युक्तिवाद ऐकल्यानंतर, निवडणूक आयोगाचे (Election Commission) अधिकार क्षेत्र लक्षात घेऊन मतदार यादीच्या पुनर्रचना थांबवण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिलाय. सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) आयोगाला आधार, मतदार ओळखपत्र, रेशन कार्ड […]
निवडणूक आयोगाने विशेष गहन पुनरीक्षणची घोषणा केली. मात्र, याला न्यायालयात आव्हान देण्यात आलंय. या प्रकरणी आज न्यायालयात सुनावणी पार पडली.
Justice Bhushan Gavai यांचा आज महाराष्ट्र विधीमंडळात सत्कार करण्यात आला. त्यावेळी झालेल्या भाषणात गवई यांनी राज्यघटनेबाबत सखोल माहिती दिली.
Former CJI Chandrachud: निवृत्त होऊन दीड वर्षे झाले आहेत. तरीडी चंद्रचूड यांनी बंगला सोडलेला नाही. तब्बल आठ महिन्यांपासून ते येथेच राहत आहे.
Shiv Sena Symbol Case : येत्या काही दिवसात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होणार असून या निवडणुकांपूर्वी ठाकरे गटाकडून
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ॲड. असीम सरोदे, ॲड.श्रीया आवले, ॲड. अरहंत धोत्रे व ॲड. रोहीत टिळेकर यांनी कायदेशीर नोटीस पाठविलेली आहे.