- Home »
- Supreme Court
Supreme Court
न्यायाधीशांपेक्षाही निवडणूक आयुक्तांना कायदेशीर संरक्षण जास्त; सर्वोच्च न्यायालयाचं 2023 च्या ‘त्या’ कायद्यावर बोट
Supreme Court मध्ये निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या निलंबनाची मागणी करणाऱ्या याचिकांवर सुनावणी झाली.
फॉर्म 6 च्या बदलांवरुन निवडणूक आयोगाला सुप्रीम कोर्टाचा दणका; CJI सूर्यकांत यांनी टोकदार प्रश्न करत सुनावलं
Form No 6 : सुधारित फॉर्म 6 ला सुप्रीम कोर्टानं मंजुरी दिल्याच्या निवडणूक आयोगाच्या दाव्यावर सरन्यायाधीशांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले.
सर्वोच्च न्यायालयाचा ज्ञानेश कुमारांना मोठा दिलासा; निलंबनाला तूर्तास नकार, निवडणूक आयोगाला नोटीस
Gyanesh Kumar Suspension Case : ज्ञानेश कुमार यांच्या निलंबनाच्या मागणीवर न्यायालयाने तूर्तास नकार देत दोन्ही निवडणूक आयुक्तांना नोटीस बजावली.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार राजीनामा देणार? सर्वोच्च न्यायालयात ‘त्या’ प्रकरणात आज सुनावणी
CEC Gyanesh Kumar : देशातील राजकारणात सध्या चर्चेत असणारे निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात सुरु असणाऱ्या
देशभरात ‘SIR’ मोहिमेवरून वादळ उठलेलं असतानाच न्यायमूर्ती उज्जल भुयान यांचं मोठं विधान
SIR : एसआयआरवरुन देशभरात वाद सुरु असतानाच सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती उज्जल भुयान यांनी मतदानाच्या अधिकाराबद्दल भाष्य केलं.
मोठी बातमी! डॉक्टर-नर्स मारहाण प्रकरणात शिंदे गटाच्या नगरसेवकाचा जामीन रद्द, चौघांची कारागृहात रवानगी
Corporator Ramesh Mhatre : डोंबिवलीतील शास्त्रीनगर हॉस्पिटल डॉक्टर-नर्स मारहाण प्रकरणात नगरसेवक रमेश म्हात्रेंसह चौघांना मोठा धक्का.
दिवाळीतील फटाक्यांवर निर्बंध कायम राहणार? CPCB कडून 15 ऑक्टोबरपर्यंत अहवाल
पर्यावरणाचा समतोल आणि नागरिकांच्या भावना या दोन्हींचा विचार करून मध्यम मार्ग शोधण्याची गरज असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.
प्रत्येक गोष्टीत अजेंडा, आम्ही उत्तर प्रदेश पोलीस बरखास्त करु; सर्वोच्च न्यायालयाने ओढले ताशेरे
Supreme Court On UP Police : उत्तर प्रदेश पोलिसांच्या तपासाच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सर्वोच्च न्यायालयाने तपास प्रक्रियेबाबत
डॉक्टरला मारहाण प्रकरण भोवलं, रमेश म्हात्रेंचा जामीन रद्द, 3 दिवसांत शरण येण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश
डोंबिवलीतील शासकीय रुग्णालयात डॉक्टरला मारहाण केल्याच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने म्हात्रे यांचा जामीन रद्द केला आहे.
UPI च्या मोफत व्यवहारांना ब्रेक? 2 हजारांवरील पेमेंटवर MDR, कोर्टाचा ‘नो स्टे’
UPI Payment Charges 2 हजार रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या निवडक P2M UPI व्यवहारांवर 0.4 टक्के MDR लागू होणार आहे.