नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपांच्या चौकशीची मागणी करण्यात आली आहे.
माजी न्यायाधीश सुशीला कार्की यांना नेपाळच्या अंतरिम पंतप्रधान म्हणून नियुक्त करण्यावर एकमत झालं आहे.
चार तास चाललेल्या व्हर्चुअल बैठकीनंतर त्यांनी देशाचं नेतृत्व सांभाळण्यासाठी माजी न्यायाधीश सुशीला कार्की यांचं नाव पुढे केलं.