Actor Prasad Oak And Swapnil Joshi In Jilabi Movie : नुकताच जिलबी सिनेमाचा ट्रेलर लाँच सोहळा संपन्न झाला. या ट्रेलर लाँचवेळी प्रसाद ओकने स्वप्नीलचं तोंड भरून कौतुक तर केलं, पण सोबतीला या दोघांनी एकमेकांबद्दल खास गोष्टी देखील सांगितल्या. जिलबीच्या निमित्ताने स्वप्नील (Swapnil Joshi) आणि प्रसाद (Prasad Oak) पहिल्यांदा एकत्र काम करताना दिसणार आहेत. मोठी घडामोड! […]
Swapnil Joshi started new year by visiting Tirupati Balaji : निर्माता- अभिनेता स्वप्नील जोशी (Swapnil Joshi) कायम चर्चेत असलेला अभिनेता आहे. तो कायम वैविध्यपूर्ण काम करून प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसतो. 2025 हे वर्ष स्वप्नील साठी महत्त्वपूर्ण आहे आणि याला खूप कारण देखील आहेत. निर्माता अभिनेता स्वप्नील जोशीने नव्या वर्षाची भक्तिमय सुरुवात केलीय. स्वप्नील जोशीने काल […]
Chiki Chiki Booboom Boom Movie release on 28 February : सगळीकडे नववर्षाच्या उत्साहाचे वातावरण आहे, असं असताना स्वप्नील जोशी (Swapnil Joshi), प्रार्थना बेहरे, प्राजक्ता माळी, प्रसाद महादेव खांडेकर, रोहित माने, प्रथमेश शिवलकर, वनिता खरात ही नामवंत कलाकार मंडळी ‘चिकी चिकी बुबूम बुम’ (Chiki Chiki Booboom Boom Movie) म्हणत आपल्याला हसवायला सज्ज झाले आहेत. या चित्रपटाचे […]
पोलिसाची भूमिका करण्याच्या माझी इच्छा होती, मात्र ही भूमिका स्वप्नीलला मिळाली, अशी खंत प्रसाद ओकने व्यक्त केली.
Swapnil Joshis two films In highest-grossing films of 2024 List : निर्माता आणि अभिनेता म्हणून 2024 सगळ्यात जास्त कमाई करणाऱ्या चित्रपटाच्या यादीत स्वप्नील जोशीचे (Swapnil Joshi) दोन चित्रपट अव्वल ठरले. स्वप्नील जोशीचे कोणते दोन चित्रपट हाययेस्ट ग्रोसिग फिल्म (Marathi Movie) ठरले, ते आपण जाणून घेऊ या. अनेक कलाकारांनी 2024 वर्षाला निरोप देताना हे वर्ष खास […]
Swapnil Joshi new Project : वर्ष सरतंय नव्या वर्षाची चाहूल लागली आहे. पण २०२४ या वर्षातील घडामोडींचा आढावा घेताना मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचा अभिनेता स्वप्निल जोशीसाठी (Swapnil Joshi) हे वर्ष लकी ठरलं आहे. या वर्षात स्वप्निलच्या कामांचा आलेख वाढत जाणारा ठरला आहे. २०२४ या वर्षाची सुरुवात स्वप्निले निर्मिती विश्वात नशीब आजमावून केली. हाऊसफुल्ल या चित्रपटाची निर्मिती […]
Swapnil Joshi : मराठी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार स्वप्नील जोशी (Swapnil Joshi) आता मोठा धमाका करण्याच्या तयारी आहे. स्वप्नील जोशी लवकरच
Swapnil Joshi : अभिनेता प्रसाद ओक आणि स्वप्नील जोशी हे दोन्ही कलाकार नेहमीच चर्चेत असतात. सध्या हे दोन्ही कलाकार एका वेगळ्याच
Swapnil Joshi traveled by rickshaw to reach shooting : कलाकार कायम त्यांची स्वतः ची गाडी घेऊन प्रवास करताना (Entertainment News) दिसतात. सार्वजनिक वाहनांनी त्यांनी प्रवास केला, असं क्वचितच होतं. परंतु जर केव्हा त्यांनी असा प्रवास केला तर मग तो विषय चर्चेचा बनतो. अभिनेता स्वप्नील जोशी (Swapnil Joshi) देखील पुन्हा याच कारणाने चर्चेत आलाय. स्वप्नीलने चक्क […]
Swapnil Joshis Special post on his mother’s 74th birthday : अभिनेता स्वप्नील जोशीची (Swapnil Joshi) आई तिचा 74 वाढदिवस साजरा करत आहे. तर सुपरस्टार, निर्माता, अभिनेता स्वप्नील जोशी 2024 हे वर्ष गाजवत आहे. स्वप्नील कायम वैविध्यपूर्ण गोष्टींसाठी चर्चेत असतो. आज याचं कारण देखील तितकंच खास (Entertainment News) आहे. स्वप्नीलने आईच्या 74 व्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर […]