Navra Maja Navsacha 2 : बहुचर्चित "नवरा माझा नवसाचा 2" (Navra Maja Navsacha 2) या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर लाँच करण्यात आला आहे.
Swapnil Joshi Prarthana Behere Bai G Movie Trailer : 'बाई गं' चित्रपटाचा धमाल ट्रेलर रिलीज झाला आहे. या सिनेमाच्या ट्रेलर सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय.
Bai G Trailer : नवरा बायकोचं नातं म्हणजे, दोघांसाठी संकट पण तूच आणि त्या संकटावरील इलाजही तूच, (Bai G Movie) असच काही घडलय स्वप्नील जोशी सोबत.
Bai G Teaser Release: वर्तमान काळाचं प्रेम मिळवण्यासाठी गेल्या 5 जन्मांच्या आपल्या बायकांची अपूर्ण राहिलेली इच्छा हा नवरा पूर्ण करू शकेल का ?
Chand Thambla Song Release: रिमझिमत्या प्रेमाने, दुनियेला मोहिनी घालणारं ‘बाई गं’ (Bai G Movie) चित्रपटाचं नवीन गाणं 'चांद थांबला‘ रिलीझ झालय.
Swapnil Joshi Jantar Mantar Song Release: 'ते म्हणतात ना प्रत्येक यशस्वी पुरूषामागे स्त्रीचा हात असतो' पण जेव्हा एक नाही चक्क सहा बायकां असतील तर त्या पुरुषाची हालत काय असेल?
Swapnil Joshi Bai G Movie Promotion: मराठी सिनेसृष्टीचा ‘चॉकलेट बॉय’ अर्थात अभिनेता स्वप्निल जोशी त्याच्या आगामी चित्रपटांमुळे चर्चेत आला आहे.
Marathi Film चे नाव जरी गुलदस्त्यात असले तरी अंकुश चौधरी, सई ताम्हणकर, स्वप्नील जोशी, संजय जाधव ची टीम पाहून प्रेक्षकांच्या मनात टिक टिक वाजेल
Swapnil Joshi New Movie Bai G: मराठी सिनेसृष्टीचा 'चॉकलेट बॉय' अर्थात अभिनेता स्वप्निल जोशी (Swapnil Joshi) त्याच्या आगामी चित्रपटांमुळे चर्चेत आला आहे.
World Laughter Day निमित्त मराठी आणि हिंदी कलाकरांनी आपल्या भावना व्यक्त करत खळखळून हासण्याचं महत्त्व सांगितलं