Puneet Balan Group : पुनीत बालन ग्रुपकडून पॅरिस ऑलिम्पिक (Paris Olympics) दमदार कामगिरी करत कांस्य पदक जिंकणारा मराठमोळा नेमबाज
कोणत्याही स्पर्धेत देशाचं प्रतिनिधित्व करताना अचूक नेम धरण हे खरच महत्त्वाचं आहे.
आवश्यक कागदपत्रे जोडूनही ऑलिम्पिकवीर स्वप्निल कुसळेला राज्य सरकाकडून एकही रुपया मिळाला नसल्याची खंत मार्गदर्शक अक्षय अष्टपुत्रे यांनी व्यक्त केलीयं.
स्वप्निल भारतीय रेल्वेत तिकीट कलेक्टर पदावर कार्यरत आहे. या कामगिरीनंतर आता त्याला थेट अधिकारीपदी नियुक्ती दिली जाणार आहे.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत कांस्यपदक पटकावणाऱ्या स्वप्निल कुसळेला 1 कोटी रुपयांचं बक्षीस देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलंय.
स्वप्नीलने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ५० मीटर रायफल थ्री पोझिशनमध्ये भारताला हे पदक मिळवून दिले आहे. सातासुमद्रापार मराठी पोराचा आतापर्यंतचा प्रवास कसा राहिला आहे याचाच घेतलेला हा आढावा.
मला खात्री होती की गेल्या स्वप्निलची तपस्या तो कधीच विसरणार नाही अशी प्रतिक्रिया स्वप्निल कुसाळेच्या वडिलांनी दिली.
पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेत रायफल थ्री पोजिशन प्रकारात महाराष्ट्राचा नेमबाज स्वप्नील कुसळे याने भारताला तिसर कांस्य पदक जिंकून दिलं
पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेत पाचव्या दिवशी म्हणजे आज कोल्हापूरच्या स्वप्नील कुसळेने नेमबाजीमध्ये अंतिम फेरीत प्रवेश केला.