IND vs AFG : 2022 मध्ये झालेल्या टी-20 विश्वचषकापासून कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) टी-20 फॉरमॅटपासून दूर राहिला आहे. आता लवकरच रोहित शर्मा टी-20 मध्ये पुनरागमन करणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार अफगाणिस्तानविरुद्धच्या (IND vs AFG) घरच्या मैदानावर होत असलेल्या टी-20 मालिकेत रोहित शर्मा पुनरागमन करू शकतो. हे त्याचे कर्णधार म्हणून पुनरागमन असेल आणि असे झाल्यास रोहित […]