अमेरिका आणि आयर्लंड यांच्यात खेळला जाणारा सामना पावसामुळे रद्द करावा लागला. यामुळे पाकिस्तानचा संघ स्पर्धेतून बाहेर पडला.
खराब कामगिरीमुळे Pakistan क्रिकेट टीमला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यात आता खेळाडूंविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे.
अफगाणिस्तानने आपली विजयी घोडदौड कायम राखत पापुआ न्यू गिनी संघाचा दारुण पराभव केला.
टी 20 विश्वचषकात इंग्लंडसाठी अत्यंत महत्वाच्या (ENG vs Oman) सामन्यात इंग्लंडने ओमानवर एकतर्फी विजय मिळवला.
टी 20 विश्वचषकातील सामन्यात वेस्टइंडिजच्या खेळाडूंनी दमदार प्रदर्शन करत न्यूझीलंडला पराभवाचा धक्का दिला.
बुधवारी झालेल्या सामन्यात भारताने अमेरिकेचा पराभव करत (IND vs USA) सुपर 8 फेरीत दिमाखात प्रवेश केला.
पाकिस्तान क्रिकेट बोर्ड कडक कारवाई करण्याच्या मूडमध्ये आहे. कर्णधार बाबर आझमसह तीन खेळाडूंवर कारवाई होऊ शकते.
क्रिकेट विश्वाचं टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान या हायव्होल्टेज सामन्याकडे लक्ष लागून होतं. त्यामध्ये अखेर इंडियाने 6 धावांनी विजय मिळवला.
अष्टपैलू खेळाडू इमाद वसीम याची प्लेइंग इलेव्हनमध्ये एन्ट्री होण्याची शक्यता आहे. आझम खानला संधी मिळणार नाही अशीच शक्यता आहे.
IND vs PAK अमेरिका आणि वेस्ट इंडीजमध्ये सुरु असणाऱ्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे.