टी 20 विश्वचषकाच्या सुपर 8 फेरीतील अत्यंत थरारक सामन्यात अफगाणिस्तानने पुन्हा मोठा उलटफेर करत बांग्लादेशचा पराभव केला.
टी 20 विश्वचषकाच्या सुपर 8 फेरीतील थरारक सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया संघाचा दणदणीत पराभव केला.
रोहित शर्माने (Rohit Sharma) या सामन्यात 19 चेंडूत अर्धशतक ठोकले. त्याचे आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात सर्वात हे वेगवान अर्धशतक आहे.
रोहित शर्मा याने 19 चेंडूत अर्धशतक झळकविले आहे. रोहित शर्मा सध्या 63 धावांवर खेळत आहे. त्याने तब्बल सहा षटकार, तर पाच चौकार मारले आहे.
कर्णधार जॉस बटलरच्या घणाघाती नाबाद ९० धावांच्या खेळीच्या जोरावर इंग्लंडने रविवारी अमेरिकन संघावर १० विकेट व ६२ चेंडू राखून मोठा विजय मिळवला.
बांग्लादेश विरुद्धच्या विजयासह ऑस्ट्रेलियाने इंग्लंड संघाचे एक जुने रेकॉर्ड मोडीत काढले. तसेच आणखी काही रेकॉर्ड केले.
टी 20 विश्वचषकाच्या सुपर 8 फेरीतील सामन्यात वेस्टइंडिजच्या संघाने अमेरिकेवर दणदणीत विजय मिळवला.
सुपर 8 फेरीतील थरारक सामन्यात दक्षिण आफ्रिकेने फक्त सात धावांनी इंग्लंडवर मात केली. या सामन्यात आफ्रिकन खेळाडूंचे वर्चस्व होते.
टी 20 विश्वचषकातील सुपर 8 फेरीतील सामन्यात आज गतविजेत्या ऑस्ट्रेलियाने बांग्लादेशला अक्षरशः पाणी पाजलं.
टी 20 विश्वचषकाच्या सुपर 8 फेरीतील सामन्यात टीम इंडियाने अफगाणिस्तान संघाचा दणदणीत पराभव केला.