भारत अफगाणिस्तान सामन्याआधी पत्रकार परिषदेत टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड चांगलेच संतापल्याचे दिसून आले.
टी 20 विश्वचषकाच्या सुपर 8 फेरीतील दुसऱ्या सामन्यात आज इंग्लंडने वेस्टइंडिजला पराभवाची धूळ चारली.
टी 20 विश्वचषकाच्या सुपर 8 फेरीतील पहिल्याच सामन्यात काल दक्षिण आफ्रिकेने अमेरिका संघाचा पराभव केला.
न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसनने कर्णधारपद सोडण्याबरोबरच 2024-25 साठीचे सेंट्रल काँट्रॅक्ट न घेण्याचा निर्णय घेतला आहे.
पाकिस्तान विरुद्ध आयर्लंड सामना लॉडरहिल, फ्लोरिडा, सेंट्रल ब्रॉवर्ड रिजनल पार्क स्टेडियम टर्फ ग्राउंड येथे खेळला गेला.
टी 20 विश्वचषक स्पर्धेतील 35 व्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने स्कॉटलंडचा पराभव करत त्यांना या स्पर्धेतूनच बाद केलं.
दक्षिण आफ्रिका संघाला नेपाळ विरुद्ध विजय मिळण्यासाठी चांगलाच घाम गाळावा लागला. या सामन्यात आफ्रिकेने बाजी मारली.
अमेरिका आणि आयर्लंड यांच्यात खेळला जाणारा सामना पावसामुळे रद्द करावा लागला. यामुळे पाकिस्तानचा संघ स्पर्धेतून बाहेर पडला.
खराब कामगिरीमुळे Pakistan क्रिकेट टीमला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यात आता खेळाडूंविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे.
अफगाणिस्तानने आपली विजयी घोडदौड कायम राखत पापुआ न्यू गिनी संघाचा दारुण पराभव केला.