सन 2030 मध्ये होणाऱ्या टी 20 विश्वचषक स्पर्धेत 16 महिला क्रिकेट संघ सहभागी होतील असा निर्णय आयसीसीने घेतला.
टी 20 विश्वचषकातील खराब कामगिरीनंतर आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने कठोर निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे.
आयसीसीच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपल्या पदांचा राजीनामा दिला आहे. यामागे टी 20 विश्वचषकाच्या आयोजनातील गोंधळ असल्याचे सांगितले जात आहे.
बक्षीस म्हणून मिळालेले अडीच कोटी रुपये घेण्यास भारतीय संघाचा माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने नकार दिला.
भारतीय संघाने विश्वकप जिंकल्यानंतर बीसीसीआयकडून त्यांना बक्षीस म्हणून 125 कोटी रुपये देण्याची घोषणा झाली. त्याचे विभाजन कसं होणार आहे?
अपघातनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोन केल्यानंतर माझं मन हलकं झाल्याचं भारतीय संघाचा क्षेत्ररक्षक ऋषभ पंतने पंतप्रधान मोदींसमोरच सांगितलं आहे.
दक्षिण आफ्रिकेच्या डेव्हिड मिलरनेही निवृत्ती घेतल्याची होती. मात्र, यात काहीच तथ्य नसल्याचे स्वतः मिलरनेच स्पष्ट केले आहे.
रवींद्र जडेजाच्या टी 20 क्रिकेटमधील निवृत्तीनंतर त्याच्या जागी अष्टपैलू खेळाडू कोण याची चर्चा आता सुरू झाली आहे.
भारतीय खेळाडू बार्बाडोसमधील स्थानिक वेळेनुसार आज संध्याकाळी सहा वाजता विशेष विमानाने भारताकडे रवाना होतील.
Ayushmann Khurrana On T20 World Cup win: भारतीय क्रिकेट संघाने टी-20 विश्वचषक 2024 ची ट्रॉफी जिंकली आहे.