Lok Sabha Elections 2024 : मागील दहा वर्षांपासून केंद्राच्या सत्तेत भाजप आहे. आता तिसऱ्या टर्मसाठी भाजप मोठ्या ताकदीने लोकसभेच्या रणांगणात उतरला आहे. यंदा भाजपसमोर विरोधकांच्या इंडिया आघाडीने आव्हान दिले आहे. त्यामुळे भाजपनेही आपल्या जुन्या एनडीए आघाडीला नव्याने धार दिली आहे. मागील दहा वर्षांच्या काळात दुरावलेले मित्र पुन्हा जोडण्याची मोहीम सुरू केली आहे. कर्नाटकात जेडीएस, बिहारमध्ये […]
Elections 2024 : लोकसभा निवडणुकीच्या रणांगणात यंदाही अनेक दिग्गज नेते मंडळी तसेच निवडणूक (Elections 2024) जिंकण्याचं तंत्र माहिती असलेले उमेदवार आहेत. निवडणूक जिंकायचीच या इराद्याने शड्डू ठोकलेलही उमेदवार आहेत. तुम्ही म्हणाल यात काय नवीन? प्रत्येक उमेदवार जिंकण्यासाठीच तर निवडणूक लढवत असतो. पण, जरा थांबा यंदाच्या निवडणुकीत असाही एक चमत्कारीक उमेदवार आहे ज्याने निवडणुकीत पराभूत होण्याचा […]
Udhayanidhi Stalin : वादग्रस्त वक्तव्य करून सातत्याने अडचणीत येणार तामिळनाडू सरकारमधील मंत्री आणि मुख्यमंत्री एमके स्टालिन यांचे पुत्र उदयनिधी स्टालिन पु्न्हा (Udhayanidhi Stalin) चर्चेत आले आहेत. यावेळी त्यांन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल वादग्रस्त (PM Narendra Modi) वक्तव्य केले आहे. भाजपाच्या नेतृत्वातील सरकार असमान प्रमाणात निधीचे वाटप करत आहे. राज्यांकडून जर कराच्या स्वरुपात एक रुपया महसूल […]
Lok Sabha Election 2024 : उत्तर भारत आणि दक्षिण भारत. उत्तर भारतात भाजप शक्तिशाली, कामगिरीचा आलेखही उंचावलेला. दक्षिण भारतात मात्र कर्नाटक सोडले तर शोधूनही सापडत नाही. तामिळनाडू या द्रविड भूमीत तर भाजप औषधालाही नाही. केरळात डाव्या पक्षांचा किल्ला आजही अभेद्य आहे. आंध्र प्रदेशात वायएसआर काँग्रेस मजबूत आहे तर तेलंगाणात भाजपाचा नंबर तिसरा आहे. कर्नाटकात काँग्रेस […]
Thalapathy Vijay in Politics : दाक्षिणात्य चित्रपटांतील प्रसिद्ध अभिनेता थलापती विजय (Thalapathy Vijay) राजकारणात येणार याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होती. या चर्चा खऱ्या असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. अभिनेता थलापती विजय याने लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) तोंडावर नव्या राजकीय पक्षाची घोषणा केली आहे. ‘तमिळगा वेत्री काझीम’ असे विजयच्या नव्या पक्षाचे नाव आहे. […]