Bihar Election 2025 : संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला आज सकाळी 7 पासून सुरुवात
मी देशातील जवळजवळ प्रत्येक जिल्ह्याला भेट दिली आहे आणि मी जिथे जिथे जातो तिथे मला बिहारमधील कष्टाळू तरुण काम करताना दिसतात.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत दिलेल्या संकेतांमुळे चर्चेला उधाण आलं आहे.
IRCTC Scam: 2004 ते 2009 या कालावधीत लालूप्रसाद हे रेल्वेमंत्री होते. आता या प्रकरणात चौदा लोकांवर आरोप निश्चित करण्यात आले आहेत.
Tejashwi Yadav इंडिया आघाडीची सत्ता आल्यानंतर राज्यातील प्रत्येक कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी दिली जाईल. वीस दिवसांमध्ये असा कायदा केला जाईल.
RJD Tejashwi Yadav Accident Truck Hits : बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) नेते तेजस्वी यादव एका मोठ्या अपघातातून थोडक्यात बचावले. तेजस्वी यादव यांच्या (Tejashwi Yadav) ताफ्यात एक ट्रक घुसला आणि त्यांच्या वाहनाला धडकला. यामध्ये सुरक्षा कवचात चालणारे अनेक सैनिक गंभीर जखमी झाले. बिहारमध्ये रात्री उशिरा तेजस्वी यादव यांच्या ताफ्याला एका भरधाव ट्रकने धडक (Tejashwi Yadav […]
Nitish Kumar : नितीश कुमार हे अधिकाऱ्याकडे बघून हसू लागले. त्यांच्याकडे बघून काही तरी इशारा करत होते. त्यामुळे ते ट्रोल होऊ लागलेत.
नितीशकुमार तेजस्वी याद यांना उद्देशून म्हणाले होते की तेजस्वी यादव यांच्या वडिलांना (लालू प्रसाद यादव) मुख्यमंत्री बनवण्यात मी महत्वाची भूमिका बजावली होती.
इंडिया आघाडी फक्त लोकसभा निवडणुकीपुरतीच असेल.विधानसभा निवडणुकीत ही आघाडी असणार नाही, असं आघाडी बनवत असतांनाच ठरलं होतं. -तेजस्वी यादव
आतापर्यंत फक्त एक अभियान म्हणून देशात परिचित असलेल्या जनसुराजने आता राजकीय रुप घेतलं आहे. प्रशांत किशोर यांनी घोषणा केली.