One person dies of heatstroke in Soygaon : राज्यात होळी संपताच उन्हाचा पारा चढला आहे. वाढत्या उन्हाच्या झळांनी संपूर्ण महाराष्ट्र तापतोय. अंगाची लाही लाही होतेय. दरम्यान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून मोठी बातमी समोर आलीय. सोयगाव (Soygaon) तालुक्यामध्ये उष्माघाताने (heatstroke) पहिला बळी गेलाय. दुसरीकडे धरणातील जलसाठा कमी होतोय. राज्यातील धरणांमध्ये 49 टक्के पाणीसाठा (Temperature Update) शिल्लक आहे. […]
भारतात भारतात उष्णतेची लाट कायम असून मागील तीन महिन्यांत अनेकांचा यामुळे मृत्यू झाला आहे. तशी माहिती आरोग्य मंत्रालयातून समोर आली आहे.
तापमानाने उच्चांक गाठला आहे. यामध्ये उष्णतेमुळे 550 हज यात्रेकरूंचा मृत्यू झाला आहे. इजिप्तमधील सुमारे 323 हज यात्रेकरुंचा समावेश आहे.