Mahua Moitra : कॅश फॉर क्वेरी प्रकरणात आपली खासदारकी गमावून बसलेल्या तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा (Mahua Moitra) यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. खासदारकी गेल्यानंतर त्यांना आता सरकारी बंगला (Cash For Query) ताबडतोब सोडावा लागणार आहे. बंगला रिकामा करण्याची नोटीस मोईत्रांना पाठवण्यात आली असून बंगला तत्काळ रिकामा करावा असे या नोटिसीत म्हटले आहे. मोईत्रा सध्या […]
Mamta Banerjee Is Mumtaz Khan Says Ram Temple Chief Priest Satyendra Das : अयोध्या श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्राचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी पश्चिम बंगालमध्ये साधूंना मारहाण केल्याच्या व्हिडिओवरून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी नव्हे त्यातर मुमताज खान असल्याचे दास यांनी म्हटले आहे. त्यांना भगवा रंग […]
West Bengal : पश्चिम बंगालमध्ये हिंसाचाराच्या घटना (West Bengal) सातत्याने घडत असतात. आताही अशीच थरारक घटना राज्यात घडली असून मोठी खळबळ उडाली आहे. सत्ताधारी तृणमूल काँग्रसचे नेते (TMC) सत्यन चौधरी यांचा अज्ञात बंदूकधाऱ्यांनी केलेल्या गोळीबारात मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना आज (रविवार) राज्यातील बहरामपूर भागात घडली. हल्लेखोर दुचाकीवर होते चौधरी यांना अगदी जवळून गोळ्या घालण्यात […]