या घटनेमुळे मी खूप निराश आणि भयभीत झाले आहे, असे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोलकाता घटनेवर म्हणाल्या.
संतप्त झालेल्या आंदोलकांनी आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये घुसून तोडफोड केली. या आंदोलना दरम्यान वाहने आणि सार्वजनिक संपत्तीचे मोठे नुकसान झाले.
Lok Sabha Elections 2024 : लोकसभा निवडणुकीत भाजपला महाराष्ट्रानंतर सर्वात मोठा फटका उत्तर प्रदेशमध्ये बसला आहे. आता एक नवीन आकडेवारी जाहीर
देशातील अनेक राज्यांत एनडीएला धक्का बसल्याची परिस्थिती दिसून येत आहे. त्यात तृणमूलच्या ममता बॅनर्जींचा पश्चिम बंगाल देखील अपवाद नाही.
भाजपा नेते मिथून चक्रवर्ती यांच्या रोड शो दरम्यान दगडफेक करण्यात आली. मंगळवारी मिथून चक्रवर्ती यांचा मिदनापूर शहरात रोड शो होता.
Lok Sabha Election: 400 पारचा नारा देत सत्ताधारी भाजपकडून लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार प्रचार होताना दिसत आहे. भाजपला जास्तीत जास्त जागा
संदेशखली प्रकरणात मोठा यू टर्न आला. या अत्याचार प्रकरणातील एका महिलेने बुधवारी तृणमूल काँग्रेसच्या नेत्यावरील लैंगिक छळाचे आरोप मागे घेतले
Lok Sabha Elections 2024 : राजकारण म्हटलं की कोण कुणाच्या विरोधात शड्डू ठोकील याचा काहीच अंदाज नसतो. निवडणुकीत तर एकाच घरातील सदस्य एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेले दिसतात. आताच्या लोकसभा निवडणुकाही याला अपवाद नाहीत. या निवडणुकीत अनेक मतदारसंघात कुटुंबातील सदस्यांतच राजकीय संघर्ष उडाला आहे. कुठे भाऊ विरुद्ध बहीण तर कुठे नणंद विरुद्ध भावजय अशा लढती होताना […]
नवी दिल्ली : ज्येष्ठ पत्रकार, न्यूज अँकर राजदीप सरदेसाई यांच्या पत्नी, ज्येष्ठ पत्रकार सागरिका घोष यांची तृणमूल काँग्रेसच्या वतीने राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली आहे. येत्या तीन एप्रिलपासून त्यांचा कार्यकाळ सुरु होणार आहे. एक अभ्यासू चेहरा म्हणून घोष यांना ओळखले जाते. दुसऱ्या बाजूला घोष यांच्या निवडीनंतर त्यांच्यासह पत्रकार राजदीप सरदेसाई यांच्याही संपत्तीचा आकडा समोर आला आहे. […]
ED Raids TMC Leader House : पश्चिम बंगालमध्ये राजकीय (West Bengal) वातावरण पुन्हा तापले आहे. ईडीने आज पहाटेच मोठी कारवाई (ED Raids TMC Leader House) केली आहे. रेशन घोटाळ्याप्रकरणी टीएमसी नेते शाहजहान शेख याच्या घरावर छापेमारी करण्यात आली आहे. याआधी जेव्हा ईडीचे (ED) पथक छापा टाकण्यासाठी गेले होते तेव्हा या पथकावर हल्ला करण्यात आला होता. […]