Lok Sabha Election : दोन टर्म काँग्रेसचे आमदार त्यानंतर शिवसेनेत आलेले आणि पक्षफुटीतही उद्धव ठाकरेंना साथ दिलेले माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांनीही ठाकरेंना धक्का दिला आहे. माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वीच शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केला आहे. कांबळे यांनी मुंबई येथे एकनाथ शिंदे यांची भेट घेत ठाकरेंना जय महाराष्ट्र करत शिंदे गटात प्रवेश […]
Chandrahar Patil : देशात लोकसभा निवडणुका (Lok Sabha elections) जाहीर झाल्या असून सर्व पक्षांमध्ये जागावाटपाबाबत चर्चा सुरू आहे. राज्यात महाविकास आघाडीचं (Mahavikas Aghadi) जागावाटप अद्याप झालेले नाही. मात्र, आता सांगली लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाने आपली उमेदवारी जाहीर केली आहे. चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) यांच्या उमेदवारीवर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिक्कामोर्तब केलं. त्यामुळं कॉंग्रेस […]
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), काँग्रेस आमदार सतेज पाटील (Satej Patil) आणि विश्वजीत कदम या तिघांच्या खेळीमुळे यंदा लोकसभा निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रातून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गट पूर्णपणे बाहेर होताना दिसून येत आहे. ठाकरेंच्या मशाल चिन्हावर पश्चिम महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांमधील नऊपैकी एकाही मतदारसंघात उमेदवार असण्याची शक्यता आता जवळपास संपल्यात […]
Maharashtra Politics : राज ठाकरे महायुतीत येणार का हे अद्याप ठरलेलं नाही. दोन दिवसांपूर्वी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेतली होती. त्यानंतर येत्या दोन दिवसांत निर्णय घेतला जाईल अशी माहिती मनसे नेत्यांनी दिली होती. त्यानंतर आज राज ठाकरे यांच्या (Raj Thackeray) उपस्थितीत मनसे नेत्यांची महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. मात्र, […]
Avinash Jadhav on Uddhav Thackeray : राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी नुकतीच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची दिल्लीत भेट घेतली. या भेटीनंतर मनसे एनडीत सहभागी होणार, त्यांना महायुतीच्या माध्यमातून दोन जागा सोडल्या जातील, अशी चर्चा आहे. याच भेटीवरून ठाकरे गटाचे नेते उध्दव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) राज ठाकरेंवर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरेंच्या टीकेचा […]
Uddhav Thackeray : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha elections) पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी बुलढाणा लोकसभेचा (Buldhana Lok Sabha) दौरा केला. या दौऱ्या दरम्यान आयोजित सभेला संबोधित करतांना त्यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. शिवसेनेने हिंदुत्व सोडले असे म्हणणारे गोमांस कत्तलखाने चालवणाऱ्यांकडून निवडणूक रोखे घेतात, त्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये, कारण असल्या थोतांडाला […]
Uddhav Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी नुकतीच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची दिल्लीत भेट घेतली. या भेटीनंतर मनसे एनडीत सहभागी होणार, त्यांना महायुतीच्या माध्यमातून दोन जागा सोडल्या जातील, अशी चर्चा आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज ठाकरेंवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, आता ठाकरे गटाचे नेते उध्दव […]
Raj Thackeray and Amit Shah Meeting : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची काल दिल्लीत बैठक झाली. या बैठकीची जोरदार चर्चा राज्यात सुरू आहे. या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली? राज ठाकरेंनी किती जागांची मागणी केली? अमित शाह काय म्हणाले? खरंच मनसे महायुतीत येणार का? असे अनेक प्रश्न आता […]
मुंबई : लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं असून, आता सर्वच राजकीय पक्षांमध्ये लगबग सुरू झाली आहे. भाजपनं महाराष्ट्रात 20 उमेदवारांची यादी जाहीर केली आहेत. मात्र, अद्याप काही जागांवरून महायुतीत तिढा कायम आहे. हा तिढा कायम असतानाच आता ऐन निवडणुकांच्या तोंडावर दिल्लीतील हायकमांडने राज ठाकरेंना (Raj Thackeray) दिल्लीत आमंत्रण दिले आहे. भाजपनं राज्यात मिशन 45 प्लस निश्चत करण्यात […]
Sudhir Mungantiwar : काल छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानावर इंडिया आघाडीची (India Alliance) भव्य सभा झाली. या सभेला संबोधित करतांना राहुल गांधींसह विरोधकांनी भाजपवर घणाघाती टीका केली. तर उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) तमाम हिंदू भगिनींनो असं म्हणण्याचा उल्लेख टाळत भाषणं ठोकलं. त्यावर आता भाजप नेत्यांकडून प्रतिक्रिया येऊ लागल्या. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी […]