मुंबई : सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या (Maharastra Budget Session) निमित्तानं उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि केसरकर (Deepak Kesarkar) समोरासमोर आले. आणि उद्धव ठाकरे आज दुपारी विधानभवन परिसरात आले. त्यांच्याबरोबर आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) देखील होते. तर, उद्धव ठाकरे हे एन्ट्री करणार आणि तेवढ्यात समोर दीपक केसरकर होते. तेव्हा केसरकरांनी उद्धव ठाकरे याना नमस्कार केला. तेव्हा आदित्य […]
मुंबई : मागील काळात ज्यांनी आम्हाला त्रास दिला त्यांचा आम्ही बदला घेतला. त्यांना आता आम्ही माफ केलं, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) यांनी उद्धव ठाकरे यांना उद्देशून केलं होतं. फडणवीसांच्या त्या वक्तव्याला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. रोज आमच्या आमदार, खासदारांवर धाडी टाकल्या जात आहेत तो सूड नाही […]
विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन गेल्या आठवड्यापासून सुरु झाले असले तरी उद्धव ठाकरे सभागृहात आले नव्हते. पण आज उद्धव ठाकरे यांनी विधिमंडळात हजेरी लावली. त्यामुळे विधिमंडळाच्या या अधिवेशनात पहिल्यांदा उद्धव ठाकरेंनी आपली हजेरी लावली. आज दुपारी सुमारे दीडच्या सुमारास ते विधिमंडळात पोहोचले. #WATCH | Maharashtra: Uddhav Thackeray arrives at Vidhan Bhavan in Mumbai. A meeting of leaders […]
मुंबई : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाचे माजी नगरसेवक योगेश भोईर (Yogesh Bhoir) यांच्या घरावर अँटी करप्शन ब्युरो (Anti Corruption Bureau) छापेमारी केली. ३ तास चाललेल्या छापेमारीत त्यांच्याकडे ८५ लाखांची अधिकची मालमत्ता सापडली असल्याने एसीबीने योगेश भोईर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे मालाड, कांदिवली पूर्व येथील माजी नगरसेवक तसेच मागाठाणेचे उपविभाग प्रमुख […]
रत्नागिरी : भाजप आणि शिंदे गटाने काढलेल्या आर्शीवाद यात्रेवर ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी जोरदार टीका केली आहे. ‘मला त्यांच्यावर जास्त काही बोलायचे नाही. लोक त्यांच्याबद्दल बोलत आहेत. कुठेही गेले तरी लोक त्यांना आर्शीवाद द्यायला येत नाहीत. चोरांना कधी आर्शीवाद मिळत नाही.’ असा हल्लाबोल आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटाच्या आर्शीवाद यात्रेवर (Arshivad […]
रत्नागिरी (खेड) : एके दिवशी भारतीय क्रिकेट बोर्डाचे (BCCI) सचिव जय शाह (Jay Shah) यांचा मला फोन आला आणि ते म्हटले की, उद्धवजी ‘कैसे करेंगे मुझे टेन्शन आया है’. आतापर्यंत तुमच्या वडिलांचा फोटो चोरला आहे. अन आता एकनाथ शिंदे हे माझ्या वडिलांना म्हणजे अमित शाह हे मला वडिलांसारखे असल्याचा म्हणत आहे. उद्या ते माझ्या प्रॉपर्टीत […]
मुंबई : निवडणूक आयोगाने चोमडेपणा करायचा गरज नाही. मी सहन करुन घेणार नाही. शिवसेना आमची आहे. तुमची परवागी घेऊन शिवसेनेची स्थापना झालेली नाही.हे सत्तेचे गुलाम आहेत. वरुन काय आदेश येईल त्याप्रमाणे वागणारे आहेत. निवडणूक आयोगाचा फैसला आम्हाला मान्य नाही, अशी टीका उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केंद्रीय निवडणूक आयोगावर (Central Election Commission) केली. मेघालयाचे मुख्यमंत्री […]
रत्नागिरी : दु:ख या गोष्टींच वाटतं की कुटुंब, परिवारवाद अशी आमच्यावर टीका करतात. मी उद्धव बाळासाहेब ठाकरे, अभिमानाने सांगतो बाळासाहेबांचा पुत्र आहे. माझे वडील अभिमानाने सांगायचे होय मी प्रबोधनकारांचा पुत्र आहे. नाही म्हटलं तरी आमची ठाकरेंची सहावी पिढी महाराष्ट्रातील जनतेसाठी राबते आहे. आमच्यावर घराणेशाहीचा आरोप करताना तुमचा आगापिछा काय? पहिली तुमची वंशावळ कुठली ते तरी […]
रत्नागिरी (खेड) : कोरोनामुळे (Corona) अडीच वर्षे बाहेर पडलो नव्हतो. पण घरात बसून महाराष्ट्र उत्तमरित्या सांभाळला आहे. कारण ‘माझं कुटुंब माझी जबाबदारी’ हे माझं ब्रीद वाक्य होतं. त्यातच हक्का महाराष्ट्र समावला आहे. पण त्याचा अर्थ मिंधे गटाला काय समजणार आहे. हे उभा महाराष्ट्राने, देशाने पाहिले आहे. आज सर्वात जास्त भ्रष्टाचारी कोण असेत तर तो भजप […]
रत्नागिरी (खेड) : शिवसेना नाव चोराल पण शिवसेनेचा (Shivsena) विचार चोरता येणार नाही. काहींना भरभरून दिले. पण ते सर्व खोक्यामध्ये बंद झाले आहेत. चोरलेलं धनुष्यबाण तुम्हाला पेलवणार नाही. इतिहास लक्षात ठेवा. रावण देखील धनुष्यबाण घेऊन उताणा पडला होता. त्यामुळे मिंधे गटाची देखील हिच अवस्था होणार आहे. आज गोळीबार मैदानात सभा होत आहे. पण ढेकणं चिरढायला […]