ठाणे : शिवसेनेच्या बंडखोरीनंतर राज्यात शिंदे गट व ठाकरे गट निर्माण झाला आहे. यातच आज शिवसेना (Shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे आज ठाणे (Thane) दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात जाऊन उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला आहे. आगामी निवडणुका पाहता यावेळी ठाकरे यांच्याकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले आहे. उद्धव […]
मुंबई : महाविकास आघाडीचं सरकार शरद पवार यांच्यावर आरोप करून पाडलं आणि काल हे त्यांचंच कौतुक करत आहेत. मी त्यांच्याकडून मार्गदर्श घेतो म्हणत आहेत. मग मी काय करत होतो? असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख (ठाकरे गट) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर केली. मुंबईतील माटुंगा येथे ष्णमुखानंद सभागृहात बाळासाहेब ठाकरे (Balasaheb […]
मुंबई : देश हुकुमशाहीच्या दिशेने चालला आहे. हिंदुत्व वैगरे थोतांड आहे. हिंदुत्वाच्या आधारे धोक्याची भींत उभारून देशावर पोलादी पकड घट्ट बसवायची, अशी बसवायची की तुम्ही हू की चू केलं तर याद राखा, असा हल्लाबोल शिवसेना पक्षप्रमुख (ठाकरे गट) उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्यावर केला. शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे […]
मुंबई : ‘उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) पक्षप्रमुख पदावर ‘नियती’नेच प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे.’ असं म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रवक्ते तथा सचिव योगेश खैरे यांनी राज ठाकरे यांचा जुना व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये राज ठाकरे शिवसेनेत असताना त्यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेना कार्याध्यक्षपदी नियुक्तीची घोषणा केल्याचं पाहा मिळत आहे. तर पुढे ते त्यांच्या या घोषणेवर […]
मुंबई : प्रतिनिधी सभेच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे (Uddhav Thakre) गटाचे वकील देवदत्त कामत (Devdatta Kamat) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाचे वकील महेश जेठमलानी (Mahesh Jethmalani) यांच्यात निवडणूक आयोगासमोरच जोरदार वादावादी झाली. आखेर निवडणूक आयोगाने हस्तक्षेप करत मध्यस्थी केल्यामुळे वाद मिटला. दोन्ही गटांच्या वकिलांनी आक्रमकपणे दावे-प्रतिदावे, आक्षेप घेतल्याने जवळपास अर्धा तास तणावाचे वातावरण निर्माण झाले […]
उद्धव ठाकरेंनी गोरेगावमध्ये गटप्रमुखांचा जाहीर मेळावा घेतला. ठाकरेंची गोरेगावमध्ये सभा सुरू असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत राज्य प्रमुखांचा मेळावा घेऊन उध्दव ठाकरें प्रतिउत्तर दिलं. आता ह्या जाहीर मेळाव्यात कोण कोणाला भारी पडले हे पाहूया..