Manoj Jarange On Vijay Wadettivar : विजय वडेट्टीवारांची विचारधारा मराठ्यांविषयी विष पेरणारी, त्यांनी मराठ्यांना सल्ले देऊ नये, या शब्दांत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी(Manoj Jarange Patil) विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना सुनावलं आहे. दरम्यान, राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन रान पेटलेलं असतानाच मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देणं शक्य नसल्याचं विधान विजय वडेट्टीवारांनी केलं होतं. त्यानंतर आज […]
Uddhav Thackeray : देशात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका (Lok Sabha Election) जवळ आलेल्या असताना उद्धव ठाकरे गटाने (Uddhav Thackeray) आपल्या टीकेची धार वाढविली आहे. मणिपुरातील हिंसाचार (Manipur Violence) आणि जम्मू काश्मिर राज्यातील ‘टार्गेट किलिंग’च्या घटनांचा उल्लेख करत केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. देशाची अखंडता धोक्याच्या वळणावर उभी आहे आणि राज्यकर्ते पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूक प्रचारात […]
Uddhav Thackeray : राजधानी दिल्लीसह मुंबईत प्रदूषण प्रचंड (Air Pollution) वाढले आहे. या वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी सरकारकडून काही निर्णय घेतले जात आहेत. मुंबईतही नागरिकांना सूचना दिल्या जात आहेत. ऐन दिवाळी सण तोंडावर आलेला असतानाच या गोष्टी घडू लागल्या आहेत. मुंबईसह 16 शहरांत आरोग्यविषयक आणीबाणीच लागू करण्यात आली आहे. सरकारने रेड अलर्ट जारी केला आहे. […]
Uddhav Thackeray : महाविकास आघाडी सरकारच्या काळात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) राज्याचे मुख्यमंत्री होते. तिन्ही पक्षांच्या आघाडीत मुख्यमंत्रीपद शिवसेनेच्या वाट्याला आलं होतं. आता याच मुख्यमंत्रीपदावरून ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एक खळबळ उडवून देणारं वक्तव्य केलं असून त्यांच्या या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी हे वक्तव्य […]
Uddhav Thackeray : देशाच्या राजकारणात सध्या विरोधी नेत्यांच्या फोन हॅकिंग प्रकरणावरून चांगलाच गदारोळ उठला आहे. फोन हॅक होत असल्याचे अलर्ट अॅपल कंपनीकडून येत असल्याचा दावा या नेत्यांनी केला आहे. या मुद्द्यावर विरोधक चांगलेच आक्रमक झाले असून त्यांनी मोदी सरकारची कोंडी केली आहे. या वादात आता ठाकरे गटानेही (Uddhav Thackeray) उडी घेतली असून मोदी सरकारवर जोरदार […]
Uddhav Thackeray : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच (Maratha Reservation) पेटला आहे. ठिकठिकाणी आंदोलने सुरू आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज आठवा दिवस आहे. मागील दोन दिवसात राज्यांत मोठ्या घडामोडी घडल्या. हिंसक आंदोलनेही झाली. तर दुसरीकडे मणिपुरात परिस्थिती अजूनही शांत झालेली नाही. जम्मू काश्मिरात आतंकवादी हल्ले सुरू आहेत, असे असताना भाजप मात्र पाच राज्यांतील […]
Uddhav Thackeray : पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन (PM Modi) दिवसांपूर्वी शिर्डीत आले होते. येथे त्यांनी विविध विकासकामांचे उद्घाटन केले. तसेच शेतकरी मेळाव्यात भाषण करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीका केली होती. शरद पवार यांचा नामोल्लेख टाळत मोदी म्हणाले होते, महाराष्ट्रातील एका ज्येष्ठ नेत्याने शेतकऱ्यांच्या नावाने आयुष्यभर फक्त राजकारण केले. ते अनेक […]
Uddhav Thackeray : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजत असतानाच पंतप्रधान मोदी (PM Modi) महाराष्ट्रात आले आहेत. आज दुपारी मोदी यांचे शिर्डीत आगमन झाले. येथे त्यांनी साईबाबांचे दर्शन घेतले तसेच विविध विकासकामांचे लोकार्पण केले. मोदींच्या या दौऱ्यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनीही पीएम मोदींच्या दौऱ्यावर प्रतिक्रिया देत एक मागणी […]
Uddhav Thackeray : ठाकरे गट आणि भाजप-शिंदे गटातील (Uddhav Thackeray) आरोप प्रत्यारोपांचे सत्र सुरुच आहेत. शिवसेना फोडल्याचा राग अजूनही ठाकरे गटाच्या नेत्यांच्या मनात धुमसत आहे. त्यामुळेच या नेत्यांकडून जहरी टीका केली जात असते. आताही सामनातून पुन्हा एकदा अशीच जळजळीत टीका करण्यात आली आहे. सत्तेचा माज आणि अहंकार रावणाच्या नसानसांत उसळत होता. त्या अहंकाराचा नाश शेवटी […]
Uddhav Thackeary : एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील राज्य सरकार आणि ठाकरे गटात जोरदार वाक् युद्ध सुरू आहे. ठाकरे गटाने (Uddhav Thackeray) आज पुन्हा एकदा सरकारवर विखारी टीका केली आहे. महाराष्ट्राच्या संपूर्ण सरकारवर सत्तेच्या नशेचा अंमल कुत्ता गोलीप्रमाणे चढला आहे. मिळेल त्या मार्गाने पैसा ओढायचा. मग तो नशेच्या व्यापाराचा का असेना. इथपर्यंत सरकारच्या नितीमत्तेची घसरण झाली […]