भाजपशी संबंधित वकिलाला अव्वाच्या सव्वा मानधन दिलं जातंय, तर दुसऱ्या बाजूला इतर वकिलांसाठी न्याय्य मानधनाचा देखील विचार केला जात नाही.
Justice Ujwal Nikam On Valmik Karad : संतोष देशमुख हत्येप्रकरणी आज ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्वल निकम (Ujjwal Nikam) यांच्या उपस्थितीत दुसरी सुनावणी पार पडली. त्यानंतर बीडमध्ये त्यांची पत्रकार परिषद पार पडली. याप्रकरणी बोलताना उज्ज्वल निकम यांनी सांगितलं की, मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या दुसऱ्या सुनावणीत आरोपी वाल्मिक कराडने (Valmik Karad) काही कागदपत्रांची मागणी केली होती. त्या […]
बीड हत्या प्रकरण वकील निकम यांच्याकडे सोपवण्याठी इतका वेळ का लागला, याचा खुलासा खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.
Sushma Andhare On Ujjwal Nikam : संतोष देशमुख हत्या प्रकरणात राज्य सरकारने मोठा निर्णय घेत प्रसिद्ध वकील उज्वल निकम यांची सरकारी
Ujjwal Nikam On Santosh Deshmukh murder : संतोष देशमुख हत्या प्रकरणात सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम ( Ujjwal Nikam) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानंतर उज्ज्वल निकम यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटलंय की, संतोष देशमुख हत्या प्रकरणात माझ्या नियुक्तीकरिता मस्साजोगचे ग्रामस्थ मागणी करत होते. त्यानंतर त्यांनी नियुक्तीकरिता कालपासून अन्नत्याग ( Santosh Deshmukh murder) आंदोलन सुरू […]
Ujjwal Nikam as special public prosecutor in Santosh Deshmukh murder : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्या प्रकरणात सरकारने मोठा निर्णय घेतलाय. महाराष्ट्र सरकारतर्फे ज्येष्ठ विधिज्ञ उज्वल निकम यांची (Ujjwal Nikam) विशेष सरकारी वकील म्हणून, तर अॅड. बाळासाहेब कोल्हे यांची सहाय्यक विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ही माहिती राज्याचे मुख्यमंत्री […]
आता जर कुणाला गुन्हेगारांना वाचवायचं असेल तर ते उज्ज्वल निकम यांना विरोध करतील, असं म्हणत फडणवीसांनी विरोधकांना फटकारलं.
Ujjwal Nikam : ईव्हीएमच्या मुद्द्यावरून काही लोक रान पेटवत आहेत. पण, माझ्या मते याला कायदेशीर आधार नाही. - उज्जल निकम
Ujjwal Nikam On Vijay Wadettiwar : बदलापूर अत्याचार प्रकरणात (Badlapur Case) राज्य सरकारने उज्वल निकम (Ujjwal Nikam) यांची वकील म्हणून
लोकसभा निवडणुकीच्या मैदानात पराभवाचा सामना करावा लागलेले उज्ज्वल निकम यांना आता पुन्हा विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती मिळालीय.