काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलेलं वक्तव्य महाविकास आघाडीला निवडणुकीत फटका बसणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
Kiran Mane : उज्ज्वल निकम यांना उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केल्यानंतर किरण माने यांची पोस्ट चांगलीच चर्चेत आली.
उज्ज्वल निकम यांना उत्तर-मध्य मुंबईतून उमेदवारी देण्यात आली आहे. माणूस म्हणून, व्यक्ती म्हणून त्यांच्यावर काही आक्षेप घेता येणार नाही.
Ujjwal Nikam हे 26/11 च्या मुंबईतील दहशतवादी हल्ल्यातील मुख्य आरोपी अजमल कसाबला बिर्याणी मिळत असल्याच्या आरोपांवरून ट्रोल होत आहेत.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे अपक्ष म्हणून निवडणूक लढण्याची तयारी करत आहेत. या निवडणुकीसाठी त्यांनी मुंबई उत्तर मध्य मतदारसंघाची निवड केली आहे.
दहा वर्षांच्या खासदारकीच्या काळात मतदारसंघातील जनतेची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टीचे आभार मानते.
Ujjwal Nikam : मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातून भाजपकडून उज्ज्वल निकम यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. आता या मतदारसंघात काँग्रेसच्या वर्षा
North Central Mumbai Lok Sabha Constituency : महायुतीत अनेक मतदारसंघात धुसफूस वाढली आहे. तर काही मतदारसंघात तिकीट कुणाला द्यायचं असा प्रश्न निर्माण झाला आहे. यातीलच एक मतदारसंघ म्हणजे उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघ. या मतदारसंघाबाबत भाजपला निर्णय घेता आलेला नाही. भाजप नेते आशिष शेलार त्यानंतर बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दिक्षित यांनी नकार दिल्यानंतर कुणाला तिकीट द्यायचं हा […]