प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेच्या ऑफिशियल पोर्टलवर आतापर्यंत 193 कंपन्यांनी इंटर्नशिप व्हॅकन्सींची नोंद केली आहे.
विरोधकांनी आधीच प्रतिक्रिया ठरवलेली होती, फक्त बजेट सादर करण्याची वाट पाहत असल्याची खोचक टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलीयं.
खुर्ची बचाओ अर्थसंकल्प, असा मार्मिक टोला विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एनडीए सरकारला लगावलायं. दरम्यान, एनडीए सरकारकडून आज अर्थसंकल्प सादर करण्यात आलायं.
अर्थसंकल्प सादर करण्याची वेळ संध्याकाळी होती. नंतर यामध्ये बदल करून सकाळी 11 वाजता अशी करण्यात आली.
एनडीए सरकारचं (NDA Government) पहिलं बजेट 23 जुलै रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारमण सादर करणार आहेत.