- Home »
- Unseasonal Rain
Unseasonal Rain
पुन्हा धो धो…, अहिल्यानगर, बीडसह ‘या’ जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी, जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज
IMD Rain Alert : राज्यात गेल्याकाही दिवसांपासून अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) सुरु असल्याने शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांना अडचणींचा
अवकाळीने होर्डिंग्ज बनले धोकादायक! नागरिकांच्या जीवितास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष
Hoardings कोसळल्याने मुंबईमध्ये गेल्या वर्षी मोठी दुर्घटना घडली होती. अशीच स्थिती सध्या अहिल्यानगर शहरात निर्माण होण्याची शक्यता आहे.
अवकाळीचा मोठा फटका! संगमनेर तालुक्यात शेतकऱ्यांची पीकं गेली वाहून
Unseasonal Rain ने संगमनेर शहरासह पश्चिम व पूर्व भागामध्ये कांदा, भाजीपाल्यासह साठवलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
नगरकरांनो सावधान! ८ मे रोजी वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा, सतर्कता बाळगण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन
अहिल्यानगर जिल्ह्याच्या काही भागात ७ मे रोजी विजांचा कडकडासह आणि वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता आहे.
अवकाळीचं संकट कायम! वादळी वाऱ्यासह गारपिटीचा इशारा; ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी
हवामान विभागाने मराठवाड्याला जोरदार पावसाचा अलर्ट जारी केला आहे. काही ठिकाणी गारपीट होईल असा अंदाज व्यक्त केला आहे.
राज्यात पुढील चार दिवस अवकाळीचे, ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट; हवामानाचा अंदाज काय?
राज्यात पुढील चार दिवसांत ठिकठिकाणी अवकाळी पावसाचा अंदाज (Unseasonal Rain) हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
काळजी घ्या! उन्हाचा चटका वाढला, तापमान चाळीशीपार…पुढील 4 दिवस महत्वाचे
Maharashtra Weather Update Minimun Temprature : मागील काही दिवसांपूर्वी राज्यात तापमानाचा आलेख (Maharashtra Weather Update) वर चढतोय. सूर्य तापल्यामुळे अनेक शहरांमध्ये 40 अंशांपेक्षा जास्त तापमानाची नोंद झालीय. कोकणामध्ये उष्ण आणि दमट हवामानाची शक्यता आहे, त्यामुळे येलो अलर्ट देण्यात आलाय. आता उन्हाचा चटका आणखी वाढण्याचा अंदाज (Temprature) असल्याचं हवामान विभागाने सांगितलं आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार कर्नाटक […]
राज्यातील ‘या’ जिल्ह्यांत कोसळणार अवकाळी पाऊस; हवामान विभागाचा अंदाज काय?
हवामान विभागाने आज राज्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे.
सावधान! विजांच्या कडकडाटासह जोर’धार’, ‘या’ जिल्ह्यांत गारपिटीचा इशारा
चंद्रपूर आणि लातुरात काल जोरदार पाऊस झाला. आता विदर्भातील अनेक जिल्ह्यांत गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे.
मोठी बातमी! होर्डिंग दुर्घटनेत चौघांचा मृत्यू , चौकशी होणार, मुख्यमंत्र्यांकडून आदेश
Mumbai Rain Alert : आज दुपारी अचानक मुबईसह ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली या भागांमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली