EPF Withdrawal Through UPI For Transfer Of Funds : कोट्यवधी पीएफ (EPFO) ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता त्यांना पीएफ खात्यातून पैसे काढण्यासाठी जास्त विचार करावा लागणार नाही. ते UPI द्वारे पीएफचे पैसे काढू शकतात. सरकार अशी प्रणाली तयार करण्यावर काम करतंय, ज्याद्वारे सदस्यांना UPI प्लॅटफॉर्मच्या मदतीने निधी सहजपणे हस्तांतरित करता येणार आहे. ईपीएफओने या […]
Google Pay Charging Convenience Fees For Bill Payment : तुम्ही सुद्धा दैनंदिन व्यवहारात गुगल पे (Google Pay) वापरता का? तर मग ही बातमी तुमच्यासाठी आहे. घरबसल्या आपल्याला ऑनलाईन झटपट बिल भरता (Bill Payment) येतंय, त्यामुळे व्यवहार अगदी सोपे झालेत. सुरूवातीला हे पेमेंट अगदी मोफत व्हायचं, पण अलीकडे मात्र सुविधा शुल्क आकारण्यात येत आहेत, त्यामुळं ग्राहकांना […]
UPI Transaction: एनपीसीआयने महत्त्वाचा निर्णय घेतला. या निर्णयाने यूपीआयच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या व्यवहाराची मर्यादा वाढवण्यात आली.
Paytm Crisis : आरबीआयने पेटीएमवर (Paytm Crisis) जेव्हापासून निर्बंध लादले तेव्हापासून पेटीम कायम चर्चत आहे. एकीकडे कंपनीचे शेअर्स घसरत आहेत. दुसरीकडे ग्राहकांचे पैसे अडकल्याने ते देखील चिंतेत आहेत. कारण आता ॲप बंद झाले तर आपले पैसे जाणार का? UPI,QR आणि Soundbox पूर्वीप्रमाणे वापरता येणार का? असे अनेक प्रश्न ग्राहकांना पडले आहेत. त्यामुळे पेटीएमने यासर्व प्रश्नांची […]
TATA Pay : मागील तीन-चार वर्षात देश मोठ्या प्रमाात डिजिटलायझेशनकडे (Digitalization) वळला. UPI पेमेंट सिस्टमने तर सर्वसामान्यांच्या जीवनात क्रांती घडवून आणली. UPI वापरून तुम्ही कोणालाही, कुठेही कितीही रक्कम पाठवू शकता. त्यामुळे लोक त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर करू लागले. भाज्या खरेदी करण्यापासून ते शेअर्स खरेदी करण्यापर्यंत सर्वत्र लोक UPI वापरत आहेत. गुगल पे(Google Pay), फोन पे, […]