पुरंदर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे विजय शिवतारे विरुद्ध काँग्रेसचे संजय जगताप अशी लढत होणार आहे.
Ajit Pawar On Vijay Shivatare : विजय शिवतारेंनी (Vijay Shivatare) अनेकदा अजित पवारांवर (Ajit Pawar) बारामती लोकसभेवरून जोरदार टीका केली होती. आपण बारामती लोकसभा (Baramati Lok Sabha) लढवणार, असा निर्धार शिवतारेंनी केली होता. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मध्यस्थी केल्यानंतर शिवतारेंनी आपली तलवार म्यान केली. त्यानंतर आता ते महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवारांच्या प्रचारला लागले आहेत. दरम्यान, […]
Vijay Shivatare News : बारामतीच्या विजयात पुरंदरचा सिंहाचा वाटा असणार असल्याची ग्वाही शिवसेना नेते विजय शिवतारे (Vijay Shivatare) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना दिली आहे. दरम्यान, सासवडमध्ये महायुतीच्या प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या जाहीर सभेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, (Eknath Shinde) उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) याच्यासह महायुतीचे नेतेमंडळी उपस्थित होते. यावेळी […]
Vijay Shivtare Back Out From Baramati Loksabha Election : अजितदादांविरोधात बारामतीमध्ये बंड पुकारलेल्या विजय शिवतारेंनी (Vijay Shivtare) अखेर बारामती मतदारसंघामधून निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिवतारेंच्या या निर्णयामुळे गेल्या अनेक दिवासांपासून टेन्शनमध्ये असलेल्या अजितदादांनी सुटकेचा निश्वास सोडला असून शिवतारे यापुढे महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करणार […]
बारामती : आगामी लोकसभेसाठी बारामतीच्या आखाड्यात सुप्रिया सुळें विरोधात सूनेत्रा पवार मैदानात उतरणार हे जवळपास निश्चित मानले जात असताना एकनाथ शिंदेंचे शिलेदार विजय बापू शिवतारेंनी आपण बारामतीमधून अपक्ष मैदानात उतरणार असल्याचं रणशिंग फुंकलं. त्यामुळे येथील निवडणूक तिरंगी होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. मात्र, आता अपक्ष म्हणून बारामतीच्या मैदानात उतरणाऱ्या शिवतारेंनी मोदींच्या विजयासाठी वेळ पडल्यास हाती […]
पुणे : माजी आमदार विजय शिवतारे यांची बारामती लोकसभा मतदारसंघात तळपत असलेली तलवार म्यान करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) मावळमध्ये शिवसेनेचे (Shivsena) काम न करण्याचा निर्णय घेतला आहे. शिवतारे (Vijay Shivtare) हे बारामती लोकसभा मतदारसंघात महायुतीचा धर्म पाळत नाहीत. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याबाबत बेताल, शिवराळ भाषेत बोलत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाची भावना […]
“बारामती लोकसभा मतदारसंघ कोणाचा सातबारा नाही. आता बदला घेण्याची वेळ आलीय… अजितदादांची गुर्मी जाणार नाही… आता माघार घेणार नाही… अशी एकापेक्षा एक आक्रमक विधान करत शिवसेनेचे माजी आमदार विजय शिवतारे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून शड्डू ठोकला आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar)यांचे टेन्शन वाढले आहे. शिवतारे यांच्या या शड्डू ला जुन्या वादाची किनार असली […]
Vijay Shivatare : शिवसेनेचे नेते विजय शिवतारे ( Vijay Shivatare ) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar ) यांच्यातील वाद सुर्वश्रृत आहे. आता लोकसभेच्या निमित्ताने हा वाद पुन्हा उफाळून येतो आहे. बारामतीत महायुतीकडून सुनेत्रा पवारांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. तर बारामतीत आपण लढणार आणि बदला घेणार असल्याचं शिवतारेंनी स्पष्ट केलं होतं. आज पुन्हा […]
पुरंदर : बारामती लोकसभा मतदारसंघातील समीकरणे डोळ्यासमोर ठेवून उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज (16 मार्च) रोजी पुरंदरचे माजी आमदार दादा जाधवराव (Dada Jadhavrao) यांची भेट घेतली. त्यांच्यासोबत बराचवेळ चर्चाही केली. त्यानंतर दादा जाधवराव यांनीही अजित पवार यांना सुनेत्राताई पवार यांच्या विजयासाठी मदत करण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे अजितदादांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. (Deputy […]
Shambhuraj Desai : शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई ( Shambhuraj Desai ) यांनी बारामतीमध्ये शिंदे गटाचे माजी मंत्री विजय शिवतारे ( Vijay Shivtare ) यांनी निवडणुक लढवण्याच्या घोषणेवर आपली प्रतिक्रिया दिली. देसाईंच्या या प्रतिक्रेयेने मात्र अजितदादांचं टेन्शन वाढलं आहे. कारण देसाई म्हणाले की, शिवतारे यांनी व्यक्त केलेलं मत म्हणजे ते पक्षाचं मत नव्हे. ते त्यांचं […]