पुणे : अजितदादांविरोधात विजय शिवतारेंनी (Vijay Shivtare) शड्डू ठोकला आहे. बारामती लोकसभेला अपक्ष म्हणून मैदानात उतरणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. या संदर्भात एकमताने ठराव मंजूर करण्यात आला असून, शिवतारेंच्या या निर्णयामुळे बारामती लोकसभेत तिरंगी लढत होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. (vijay Shivtare Will Be An Independent Candidate For Baramati LokSabha) श्रीकांत शिंदे ऑथॉरिटी नाहीत; […]
विजयबापू शिवतारे विरुद्ध अजित पवार. एकमेकांचे सख्खे शेजारी पण पक्के वैरी. या दोघांमधील वैर महाराष्ट्राला परिचित आहे. शिवतारे अजितदादांना बारामतीचा टग्या म्हणायचे. बारामतीच्या या टग्याचे सगळे नट बोल्ट ढिल्ले करणार, असे ते जाहीरपणे म्हणायचे. शिवतारे यांच्याकडून या सातत्याने होणाऱ्या अतिकडवट टिकांना वैतागून अजितदादांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीत “तु कसा आमदार होतो ते बघतो”, असे जाहीर […]
Vijay Shivtare Vs Ajit Pawar : काय पोपटासारखा मिटू मिटू बोलायला लागलाय, अरे विजय शिवतारे तुझं बोलणं किती..?तुझा आवाज किती..? तू बोलतोय कुणा बरोबर, तुला यंदा दाखवतोच तू कसा आमदार होतो ते…अख्या महाराष्ट्राला माहितीय मी जर एखाद्याला ठरवलं आमदार नाही करायचं तर कुणाच्या बापाला ऐकत नाही.. ही वाक्य आहेत 2019 च्या विधानसभेपूर्वीची आणि ती पण […]
Vijay Shivatare : शिवसेनेचे नेते विजय शिवतारे (Vijay Shivatare) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यातील वाद सुर्वश्रृत आहे. अजित पवार महायुतीत (Mahayuti) आले तरी त्यांच्यातील संघर्ष कमी होतांना दिसत नाही. काहीच दिवसांपूर्वी त्यांनी विधानसभेच्या बाबतीत निर्णय झाल्याशिवाय, लोकसभेसाठी (Lok Sabha Elections) काम करणार नाही, असा इशारा दिला होता. तर आता पुन्हा एकदा शिवतारेंनी दोन्ही […]
Vijay Shivatare : बारामतीत (Baramati) सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्याविरोधात अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) उभ्या राहणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. अजित पवारांनीही त्याच उमेदवार असू शकतात याचे संकेत दिले. त्यामुळेच अजित पवार हे संपूर्ण बारामती मतदारसंघ पिंजून काढत आपलाच उमेदवार निवडून देण्याचे आव्हान करत आहे. अशातच अशातच अजित पवार (Ajit Pawar) यांना […]