मुंबईः पुण्याच्या तत्कालीन पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर (Meera Borwankar) यांच्या मॅडम कमिशनर या पुस्तकाने उपमुख्यमंत्री अजित पवारांना अडचणीत आणले आहे. येरवडा येथील पोलिस खात्याची जमीन विक्री करण्यासाठी पुण्याचे तत्कालीन पालकमंत्री दबाव आणल्याचा आरोप बोरवणकर यांचा आहे. तेव्हा मुख्यमंत्री कोण होते, असा मुद्दा आता समोर येऊ लागला होता. येरवडा जमिनीच्या प्रकरणाच्या वेळी मी मुख्यमंत्री नव्हतो. मी […]
Sushma Andhare On Ashish shelar : राज्यातील समाजवादी जनता परिवारातील संघटनांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनाला पाठिंबा देण्याचा निर्णय झाला आहे. त्यावरून आता ठाकरे गटाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह भाजपमधील नेत्यांनी डिवचण्यास सुरुवात केली आहे. भविष्यात शिवसेना गर्व से कहो MIM हैं बोलेल, अशी टीका भाजप नेते आशिष शेलार यांनी केली आहे. त्याला ठाकरे गटाच्या उपनेत्या […]
Nana Patole : कॉंग्रेस प्रदेशाध्य नाना पटोले (Nana Patole) यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी भाजप आणि राज्यातील शिंदे फडणवीस आणि अजित पवार यांच्या सरकारवर चौफेर टीका केली. यावेळी त्यांनी ओबीसी आरक्षण, दुष्काळ, बोरवणकर, कंत्राटी भरती. अशा एक ना अनेक मुद्द्यांवरून निशाणा साधला आहे. काय म्हणाले नाना पटोले? यावेळी नाना पटोले ओबीसी आरक्षणावर बोलताना म्हणाले […]
इंदापूर : सध्याचे सरकार धनगर समाजाच्या आरक्षणासाठी पूर्णपणे सकारात्मक असून डिसेंबर महिन्याच्या अखेरीस धनगर समाजाला आरक्षण मिळेल असा विश्वास आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand padalkar) यांनी व्यक्त केला. पडळकरांनी सध्या धनगर आरक्षणासाठी (Dhangar Reservation) महाराष्ट्रभर धनगर जागर यात्रेचे आयोजन केले असून इंदापूर येथे धनगर जागर यात्रेच्या सभेत ते बोलत होते. उच्च न्यायालयामध्ये सुरू असलेल्या सुनावणीच्या अंतिम […]
मुंबई : विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) या दोघांमध्ये काँग्रेस नेतृत्वासाठी रस्सीखेच होत आहे का? असा सवाल आता पुन्हा एकदा विचारला जात आहे. दोघांनी एकाच कारणासाठी घेतलेल्या दोन वेगळ्या ठिकाणी घेतलेल्या दोन वेगवेगळ्या बैठका हे या सवालामागील प्रमुख कारण ठरले आहे. (Opposition leader Vijay Wadettiwar and Congress […]
Vijay Wadettiwar On Ajit Pawar : माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर (Meera Borwankar) यांनी अजित पवार यांचे नाव न घेता ‘मॅडम कमिशनर’ या पुस्तकातून त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. येरवडा कारागृहाशेजारील पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील तीन एकर जागा खासगी बिल्डरला देण्याचा अजित पवारांचा आग्रह असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे अजित पवारांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, […]
Supriya Sule : एकेकाळी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री दिल्लीत आल्यास भूंकप होईल असं वाटायचं पण आताचे मुख्यमंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री ठरवायला दिल्लीला जात असल्याची घणाघाती टीका राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे(Supriya Sule) यांनी केली आहे. दरम्यान, मुंबईत आज राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी त्या बोलत होत्या. आदितीचा लाल रंगाच्या वनपीसमधील किलर लूक; चाहत्यांची नजर खिळली सुळे म्हणाल्या, एका […]
Sushma Andhare VS Dada Bhuse : पुणे शहरातील ससून रुग्णालयात उपचार घेत असलेला ड्रग्स प्रकरणातील आरोपी ललित अनिल पाटील (वय 34) हा पोलिसांना चकवा देऊन पळून गेला. या घटनेने पुणे पोलीस दलात खळबळ उडाली. त्यावरुन आता ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे(Sushma Andhare) यांनी शिंदे गटाच्या मंत्र्यावर खळबळजनक आरोप केला आहे. ललित पाटीलला ससूनमध्ये दाखल करण्यासाठी […]
Talathi Recruitment Result : राज्यात नुकत्याच झालेल्या तलाठी पदाच्या परीक्षेच्या (Talathi Exam) नमुना उत्तरपत्रिका (Sample Answer Sheet) जारी करण्यात आल्या. येत्या रविवारपर्यंत त्यावर हरकती मागविण्यात आल्या आहेत. त्यानंतर आठवडाभरात हरकती गोळा करून 31 ऑक्टोबरपर्यंत पुन्हा उत्तरपत्रिका अंतिम करण्यात येणार आहेत. त्यानंतर नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात उमेदवारांना त्यांचे गुण कळू शकतील. मात्र, अंतिम गुणवत्ता यादी 15 डिसेंबरपर्यंत […]
Vijay Wadettiwar : काल पुण्यातील एका कार्यक्रमात बोलतांना विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांना घरचा आहेर दिला. मी गेली अनेक वर्षे राजकारणात आहे. सहा वेळा आमदार झालो. राजकारणात उत्तम वक्ता असणे खूप गरजेचं असतं. राहुल गांधी (Rahul Gandhi) हे उच्चशिक्षित आहेत. पण ते चांगले वक्ते नाहीत, असं विधान […]