मुंबई : शहापूरचे राष्ट्रवादीचे माजी आमदार पांडुरंग बरोरा (Pandurang Barora) यांची ‘घरवापसी’ होणार आहे. बरोरा उद्या (19 ऑक्टोबर) राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षात प्रवेश करणार आहेत. बरोरा यांनी 2019 मध्ये राष्ट्रवादीतील अंतर्गत गटबाजीला कंटाळून त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र आता स्थानिक राजकारण लक्षात घेत त्यांनी पुन्हा पवारांकडे परतण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, बरोरा यांच्या घरवापसीने […]
Vijay Wadettiwar On State Government : मुंबई, नाशिक, पुणे शहरात ड्रग्स प्रकरण उघडकीस आल्यानं एकच खळबळ उडाली. नाशिकच्या पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse)यांचे नाव यात जोडले गेल्यानं राजकारणही जोमात सुरु आहे. त्यातच आता ड्रग्ज माफिया ललित पाटील (Lalit Patil)याला मुंबई पोलिसांनी चेन्नईमधून अटक केली. त्यानंतर ललितला मुंबईत आणण्यात आलं. यावेळी मीडियासमोर मी ससून रुग्णालयातून पळून […]
Lalit Patil Arrested : फरार झालेला ड्रग्ज माफिया ललित पाटील (Lalit Patil Arrested) याला अटक करण्यात मुंबई पोलिसांना यश मिळाले आहे. हे प्रकरण सध्या राज्याच्या राजकारणात प्रचंड गाजत आहे. यावर स्वतः ललित पाटीलच्या आई-वडीलांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ते म्हणाले की, ‘असा मनस्ताप देणारे मुलं असण्यापेक्षा मेलेले बरे…’ काय म्हणाले ललितचे आई-वडिल? ललित पाटीलला […]
Vijay Wadettiwar : ससून रुग्णालयातून फरार झालेला ड्रग्ज माफिया ललित पाटील (Lalit Patil Arrested) याला मुंबई पोलिसांनी चेन्नईतून अटक केली. त्यानंतर त्याला पुण्यात आणण्यात आले. या प्रकरणात आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. विरोधकांनी पुन्हा सरकारवर आगपाखड करण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही या प्रकरणावर भाष्य करत ललित पाटीलला महायुती सरकारमधील […]
मुंबईः पुण्याच्या तत्कालीन पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर (Meera Borwankar) यांच्या मॅडम कमिशनर या पुस्तकाने उपमुख्यमंत्री अजित पवारांना अडचणीत आणले आहे. येरवडा येथील पोलिस खात्याची जमीन विक्री करण्यासाठी पुण्याचे तत्कालीन पालकमंत्री दबाव आणल्याचा आरोप बोरवणकर यांचा आहे. तेव्हा मुख्यमंत्री कोण होते, असा मुद्दा आता समोर येऊ लागला होता. येरवडा जमिनीच्या प्रकरणाच्या वेळी मी मुख्यमंत्री नव्हतो. मी […]
Sushma Andhare On Ashish shelar : राज्यातील समाजवादी जनता परिवारातील संघटनांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनाला पाठिंबा देण्याचा निर्णय झाला आहे. त्यावरून आता ठाकरे गटाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह भाजपमधील नेत्यांनी डिवचण्यास सुरुवात केली आहे. भविष्यात शिवसेना गर्व से कहो MIM हैं बोलेल, अशी टीका भाजप नेते आशिष शेलार यांनी केली आहे. त्याला ठाकरे गटाच्या उपनेत्या […]
Nana Patole : कॉंग्रेस प्रदेशाध्य नाना पटोले (Nana Patole) यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी भाजप आणि राज्यातील शिंदे फडणवीस आणि अजित पवार यांच्या सरकारवर चौफेर टीका केली. यावेळी त्यांनी ओबीसी आरक्षण, दुष्काळ, बोरवणकर, कंत्राटी भरती. अशा एक ना अनेक मुद्द्यांवरून निशाणा साधला आहे. काय म्हणाले नाना पटोले? यावेळी नाना पटोले ओबीसी आरक्षणावर बोलताना म्हणाले […]
इंदापूर : सध्याचे सरकार धनगर समाजाच्या आरक्षणासाठी पूर्णपणे सकारात्मक असून डिसेंबर महिन्याच्या अखेरीस धनगर समाजाला आरक्षण मिळेल असा विश्वास आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand padalkar) यांनी व्यक्त केला. पडळकरांनी सध्या धनगर आरक्षणासाठी (Dhangar Reservation) महाराष्ट्रभर धनगर जागर यात्रेचे आयोजन केले असून इंदापूर येथे धनगर जागर यात्रेच्या सभेत ते बोलत होते. उच्च न्यायालयामध्ये सुरू असलेल्या सुनावणीच्या अंतिम […]
मुंबई : विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) या दोघांमध्ये काँग्रेस नेतृत्वासाठी रस्सीखेच होत आहे का? असा सवाल आता पुन्हा एकदा विचारला जात आहे. दोघांनी एकाच कारणासाठी घेतलेल्या दोन वेगळ्या ठिकाणी घेतलेल्या दोन वेगवेगळ्या बैठका हे या सवालामागील प्रमुख कारण ठरले आहे. (Opposition leader Vijay Wadettiwar and Congress […]
Vijay Wadettiwar On Ajit Pawar : माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर (Meera Borwankar) यांनी अजित पवार यांचे नाव न घेता ‘मॅडम कमिशनर’ या पुस्तकातून त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. येरवडा कारागृहाशेजारील पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील तीन एकर जागा खासगी बिल्डरला देण्याचा अजित पवारांचा आग्रह असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे अजित पवारांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, […]