नाशिक : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापल्यानंतर सरकार आणि ओबीसी संघटनांच्या नेत्यांमध्ये काल (दि. 29) सह्याद्री अतिथीगृहात बैठक पार पडली. या बैठकीदरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झाली होती. त्यानंर आज (दि. 30) भुजबळ यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले […]
Vijay Wadettiwar : राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाचे प्रश्न पेटलेले असतानाच विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी अत्यंत गंभीर आरोप करून राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. मराठवाड्यात गुपचूपपणे मराठ्यांना सरसकट ओबीसी प्रमाणपत्र वाटप करण्यात येत आहे, असा आरोप वडेट्टीवार यांनी केला. 28 लाख लोकांना पैसे देऊन ओबीसी प्रमाणपत्र देण्यात आल्याचा दावाही त्यांनी […]
Sudhir Mungantiwar : भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी खोचक टीका करत विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांच्यावर लक्ष ठेवा हिवाळी अधिवेशनापर्यंत कदाचित ते मंत्री होतील असे म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यावर (Maharashtra Politics) काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी जोरदार पलटवार केला होता. या दोन्ही नेत्यांतील वादात आता वनमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी उडी […]
एका मराठी दाम्पत्याला मुंबईतील मुलुंड भागात असलेल्या शिवसदन इमारतीच्या सचिवांनी घर नाकारल्याचं समोर आलं आहे. या सोसायटीमध्ये मराठी माणसं अलाऊड नसल्याचं सांगण्यात आल्याचा दावा महिलेने केला आहे. यासंदर्भातला व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्या सारखा पसरत असून व्हिडिओच्या माध्यमातून सदरील महिलेने महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांवरही ताशेरे ओढल्याचं दिसून आलं आहे. तृप्ती देऊळगावर नामक महिला मुलुंड भागात घर पाहण्यासाठी […]
Radhakrushna Vikhe On Balasaheb Thorat : पाहुणे म्हणून या, पण भाडेकरी बनण्याचचा प्रयत्न करु नका, या शब्दांत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील(Radhakrushna Vikhe patil) यांनी काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात(Balasaheb Thorat) यांना खास शैलीत टोमणा मारला आहे. काही दिवसांपूर्वीच तुम्ही पालक म्हणून रहा मालक बनू नका, असा सल्लाचं बाळासाहेब थोरात यांनी राधाकृष्ण विखे पाटील(Radhakrushna Vikhe patil) […]
NCP News : अजित पवार गट राज्य सरकारमध्ये सहभागी झाल्याने राज्यातील राजकीय गणितेच बदलून गेली आहेत. ऐन निवडणुकीच्या (Lok Sabha Election) तोंडावर या घडामोडी घडल्याने जागावाटपाचा (NCP News) मोठा तिढा निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अद्याप यावर काही निर्णय घेतला गेला नसला तरी नेत्यांनी मात्र दबावाचे राजकारण सुरू केले आहे. आताही अजित पवार […]
Maharashtra Politics : भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी खोचक टीका करत विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांच्यावर लक्ष ठेवा हिवाळी अधिवेशनापर्यंत कदाचित ते मंत्री होतील असे म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यावर (Maharashtra Politics) काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी जोरदार पलटवार केला. तसेच राणेंना एक जुनी आठवण करून दिली ज्याची आता चांगलीच चर्चा होत आहे. […]
Vijay Wadettivar on Nitesh Rane : नितेश राणे यांनी वावड्या उठवू नये, या शब्दांत काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार(Vijay Wadettiwar) यांनी भाजपचे आमदार नितेश राणेंना(Nitesh Rane) दम भरला आहे. हिवाळी अधिवेशनाच्या आधी विजय वडेट्टीवार मंत्री होतील, अशी चर्चा असल्याचा दावा नितेश राणे(Nitesh Rane) यांनी केला होता. त्यावर स्पष्टीकरण देताना विजय वडेट्टीवारांनी(Vijay Wadettiwar)राणेंना सुनावलं […]
Women’s Reservation : केंद्रीय मंत्रिमंडळाने महिला आरक्षण विधेयकाला मंजुरी दिल्यानंतर आता या विधेयकावर लोकसभेत चर्चासत्र सुरु आहे. या विधेयकावर चर्चा करताना राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेल्या विधानाचीच सध्या सर्वत्र चर्चा झाली आहे. प्रत्येक घरात असे भाऊ नसतात, ज्यांना बहिणींचं कल्याण व्हावं असं वाटतं, असं विधान सुप्रिया सुळे यांनी केलं आहे. केंद्रीय मंत्री अमित शाह […]
Rohit Pawar : भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर केलेल्या जहरी टीकेचे पडसाद राज्यभरात उमटले. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाच्या नेत्यांनी पडळकरांवर जोरदार टीका केलीच पण सत्तेतील भाजप नेत्यांनीही पडळकरांचे कान टोचले. देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पडळकरांना खडेबोल सुनावले. त्यानंतर आता शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार […]