Vijay Wadettiwar : गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation) मागणीसाठी मराठा समाजाचे आंदोलन सुरू आहे. मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला 24 डिसेंबरचा अल्टिमेटम दिला. तर आता दुसरीकडे ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण देण्यास ओबीसींनी जोरदार विरोध सुरू झाला आहे. जालन्यात आज ओबीसी समाजाची आरक्षण बचाव एल्गार सभा झाली. या सभेतून विरोधी पक्षनेते विजय […]
Navi Mumbai Metro : नवी मुंबईतील नागरिक गेल्या अनेक महिन्यापासून नवी मुंबई मेट्रोच्या (Navi Mumbai Metro) उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहेत. मेट्रोचं उ्दघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार होतं. मात्र ते झालं नाही. दरम्यान, उद्घाटनामुळं रखडलेल्या नवी मुंबई मेट्रोला अखेर मुहूर्त सापडला आहे. कोणत्याही औपचारिक उद्घाटन सोहळ्याशिवाय ही मेट्रो सेवा सुरू होणार आहे. उद्यापासून ( 17 नोव्हेंबरपासून) […]
Manoj Jarange Patil : ओबीसीतून मराठा समाजाला काही कमी मिळणार नसल्याचं प्रत्युत्तर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी(Manoj Jarange Patil) दिलं आहे. दरम्यान, मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात समावेश करुन आरक्षण देण्याची मागणी जोर धरत आहे. त्यावर बोलताना देवेंद्र फडणवीसांनी आपली भूमिका स्पष्ट केली होती. त्यानंतर आता जरांगे पाटलांनी फडणवीसांना चपराक दिली आहे. Maratha Reservation : ‘जरांगेंमुळं […]
Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील पुन्हा (Maratha Reservation) आक्रमक झाले आहेत. राज्य सरकारला 24 डिसेंबरपर्यंत मुदत देत उपोषण तात्पुरते स्थगित केले असले तरी आता ते लवकरच महाराष्ट्र दौरा सुरू करणार आहेत. मराठा समजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी त्यांच्याकडून सातत्याने केली जात आहे. यानंतर आता काँग्रेस नेते व राज्याचे विरोधी पक्षनेते […]
Vijay Wadettivar On Maratha Reservation : सरकारच्या चार पिढ्या आल्या तरीही मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण देणं शक्य नसल्याचं विरोधा पक्षनेते विजय वडेट्टीवार(Vijay Wadettivar) यांनी ठणकावूनच सांगितलं आहे. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सध्या मराठा आणि ओबीसी समाजामध्ये वादंग पेटलं आहे. त्यावर बोलताना वडेट्टीवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. शरद पवारांवर टीका करणं अंगलट येणार? नामदेव जाधव यांच्याविरोधात […]
Tanaji Sawant : राज्यात आरक्षणावरून मराठा समाज (Maratha Reservation) आणि ओबीसींमध्ये जोरदार संघर्ष सुरू झाल्याचे दिसून येत आहे. मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देऊ नये, सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यास विरोध दर्शविला आहे. सरकार मराठा समाजाला पाठीमागील दाराने ओबीसी आरक्षण देत असल्याचे भुजबळांनी स्पष्ट सांगितले आहे. त्यावरून विरोधकांकडून टीका होत आहे. […]
Manoj Jarange : राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा चांगलाच चर्चेत आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी राज्य सरकारला 24 डिसेंबरपर्यंत मुदत दिली आहे. आजही पत्रकार परिषदेत त्यांनी या मुदतीचा उल्लेख करत आरक्षण द्या अन्यथा आरक्षणविरोधी नेत्यांची नावं जाहीर करू असा इशारा दिला होता. त्याचवेळी त्यांनी केलेल्या एका वक्तव्याची राज्याच्या […]
Sushma Andhare : राज्यात आरक्षणावरून मराठा समाज (Maratha Reservation) आणि ओबीसींमध्ये जोरदार संघर्ष सुरू झाल्याचे दिसून येत आहे. मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देऊ नये, सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यास विरोध दर्शविला आहे. सरकार मराठा समाजाला पाठीमागील दाराने ओबीसी आरक्षण देत असल्याचे भुजबळांनी स्पष्ट सांगितले आहे. त्यावरून आता विरोधकांनी सरकारला घेरण्यास […]
प्रफुल्ल साळुंखे (विशेष प्रतिनिधी) : राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षण मुद्दा पेटला आहे. आता राज्य सरकार आता धनगर समाजाची नाराजी दूर करण्यासाठी पावले उचलीत आहे. धनगर समाजाला आरक्षण (Dhangar Reservation) देण्यासाठी नवी समिती स्थापन करण्याचा विचार राज्य सरकार करत आहे. या समितीची घोषणा उद्या होणाऱ्या मंत्रिमंडळ (Cabinet Meeting) बैठकीत अपेक्षित आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली […]
Ambadas Danve on Chhagan Bhujbal :मुंबईः राज्यात आरक्षणावरून मराठा समाज आणि ओबीसींमध्ये जोरदार संघर्ष सुरू झाल्याचे दिसून येत आहे. मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देऊ नये, सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यास विरोध दर्शविला आहे. सरकार मराठा समाजाला पाठीमागील दाराने ओबीसी आरक्षण देत असल्याचे भुजबळांनी स्पष्ट सांगितले आहे. त्यावरून आता विरोधकांनी सरकारला […]