- Home »
- Vijay Wadettiwar
Vijay Wadettiwar
…मग आरक्षण दिलं तेव्हा भाजपची सत्ता होती का? पाप झाकण्यासाठी कॉंग्रेसवर टीका; वडेट्टीवारांचा हल्लाबोल
Vijay Wadettiwar On PM Modi Speech : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) आज राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर केलेल्या भाषणात विरोधकांवर निशाणा साधला. त्यांनी पंडित जवाहरलाल नेहरूंवर टीका केली. कॉंग्रेसच्या (Congress) धोरणांवरही तोंडसुख घेतलं. कॉंग्रेस आरक्षणविरोधी असल्याची टीका मोदींनी केली. या पार्श्वभूमीवर विरोधी बाकावर बसलेल्या काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांच्या खासदारांनी याचा तीव्र शब्दांत निषेध केला. […]
Vijay Wadettiwar : महायुतीचा दीडशे कोटींचा मोबाईल घोटाळा; वडेट्टीवारांच्या आरोपाने खळबळ!
Vijay Wadettiwar : राज्याचे विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार राज्य सरकारवर (Vijay Wadettiwar) तुटून पडले आहेत. अंंगणवाडी सेविकांना मोबाईल आणि अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांना साड्या वाटप करण्याचे सरकारचे नियोजन आहे. याद्वारे मोठा घोटाळा होणार असून या दोन्ही घोटाळ्यांतील वाटा मंत्री आणि सरकारला मिळणार आहे, असा गंभीर आरोप वडेट्टीवार यांनी केला. राज्यात आठ हजार कोटींचा अॅम्ब्यूलन्स घोटाळा गाजत आहे. […]
‘इथेच आणायचा होता का महाराष्ट्र माझा?’ ‘गोळीबारा’च्या घटनेवर वडेट्टीवारांचा संताप
Vijay Wadettiwar : उल्हासनगर येथील हिल पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री भाजप नेत्याने शिंदे गटाच्या नेत्यावर गोळीबार केला. आता या घटनेचे तीव्र पडसाद राज्याच्या राजकारणात उमटू लागले आहेत. विरोधकांनीही या संधीचा पुरेपूर वापर करून घेत सत्ताधारी गटावर टीका करण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी भाजपावर घणाघाती टीका केली आहे. इथेच आणायचा […]
विकासाचा आभास निर्माण करणारा अर्थहीन अर्थसंकल्प; मध्यमवर्गीयांच्या खिशावर डल्ला; वडेट्टीवारांचे टीकास्त्र
Vijay Wadettiwar React On Budget 2024 : देशातील शेतकरी, बेरोजगार, सर्वसामान्य जनता यांची फसवणूक करणारा, नोकरदार, मध्यमवर्गीय यांच्या खिशावर डल्ला मारणारा, करदात्यांचे पाकीट मारण्याची परंपरा जपणारा अर्थहीन अर्थसंकल्प (union budget 2024) आज केंद्र सरकारने (Central Goverment) सादर केला आहे. विकासाचा आभास निर्माण करणारा अर्थसंकल्प केंद्र सरकारने भारतीयांच्या माथी मारला आहे. हा अंतरिम अर्थसंकल्प सादर करून […]
आजचा अध्यादेश ही बनवाबनवी, मुख्यमंत्र्यांनी शिवाजी महाराजांसमोर घेतलेली शपथ.., वडेट्टीवारांचे टीकास्त्र
Vijay Wadettiwar : मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळावं म्हणून मागील पाच महिन्यांपासून सुरु असलेल्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या लढ्याला अखेर यश आलं. जरांगेंनी सरकारला अक्षरश: निर्णय घेण्यास भाग पाडल्यानंतर अध्यादेश जारी करण्यात आला. यात मराठा समाजासाठी जरांगेंनी केलेल्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या. दरम्यान, यावर आता विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay […]
पंढरपुरात गोडसेच्या समर्थनार्थ घोषणाबाजी; ‘उदात्तीकरण खपवून घेणार नाही’; वडेट्टीवारांचा इशारा
Pandharpur News : महात्मा गांधी यांचा (Mahatma Gandhi) मारेकरी नथुराम गोडसेच्या समर्थनार्थ पंढरपुरात (Pandharpur) काही जणांनी घोषणाबाजी केल्याचा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत त्यांनी संताप व्यक्त केला. नथुराम गोडसेच्या (Nathuram Godse) समर्थनार्थ घोषणा दिल्या जात असल्याचे या व्हिडिओत दिसत आहे. नथुराम गोडसेचे उदात्तीकरण कोणत्याही परिस्थितीत […]
‘महायुतीकडून ओबीसी मंत्र्यांची अवहेलना’, भुजबळांना ध्वजारोहणाचा मान नसल्यानं वटेट्टीवारांचे टीकास्त्र
Vijay Wadettiwar : 75 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त (Republic Day) ध्वजारोहणासाठी राज्य शासनाने पालकमंत्री, मंत्री यांच्या नावाचे संबंधित जिल्ह्यांच्या नावासह परिपत्रक काढलं आहे. यामध्ये मंत्रिमंडळातील अन्न नागरी पुवरठा मंत्री व ओबीसी नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांचे नाव नाही. भुजबळांना डावलल्याने नव्या वादाला तोंड फुटलं आहे. दरम्यान, यावरून आता राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार (Vijay […]
राज्यात ८ हजार कोटींचा घोटाळा, अॅम्ब्युलन्समधून पैस खाण्याचा सरकारचा धंदा; वडेट्टीवारांनी फटकारले
Ambulance scam : राज्यात सातत्याने घोटाळ्याची प्रकरणं समोर येत आहेत. नुकताच तलाठी भरती परीक्षेत घोटाळा झाल्याची बाब समोर आली होती. त्यावरून विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. अशातच आता अॅम्ब्युलन्सच्या कंत्राटात तब्बल 8 हजार कोंटींचा घोटाळा (Ambulance contract scam) झाल्याची बाब समोर आली आहे. साडेतीन हजार रुपयांचे कंत्राट आठ हजार रुपयांपर्यंत वाढवण्यात आलं. .यावरून विरोधी पक्षनेते […]
10 लाखात तलाठी व्हा! तलाठी पेपरफुटीवरुन विजय वडेट्टीवारांचा गंभीर आरोप…
Talathi Recruitment Exam Scam : तलाठी भरती परीक्षेच्या (Talathi Recruitment Exam) पार्श्वभूमीवर विरोधकांकडून सरकारवर जोरदार आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. विरोधकांकडून दिवसेंदिवस नवनवीन आरोप केले जात आहेत. त्यातच आता तलाठी परीक्षेच्या पेपरफुटीवरुन विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay wadettiwar)यांनी मोठा धक्कादायक आरोप केला आहे. पेपरफुटीच्या रॅकेटमध्ये टीसीएस कंपनीचे कंत्राटी कर्मचारी सहभागी असल्याचा आरोप विजय वडेट्टीवार यांनी […]
आजचा निकाल स्क्रिप्टेड, महाशक्तीच्या आदेशानुसार नार्वेकरांचा निर्णय; कॉंग्रेस नेत्यांचे टीकास्त्र
Vijay Wadettiwar : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी आज शिवसेना आमदार अपात्रता (Shiv Sena MLA disqualification) प्रकरणाचा निकाल जाहीर केला. एकनाथ शिंदे यांची शिवसेना खरी असल्याचे सांगत त्यांनी ठाकरे गटाच्या सर्व याचिका फेटाळून लावल्या. एवढेच नाही तर शिंदे गटाचे आमदारही पात्र ठरवले. यावर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी प्रतिक्रिया दिली. महाशक्तीच्या […]