Manoj Jarange : राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा चांगलाच चर्चेत आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी राज्य सरकारला 24 डिसेंबरपर्यंत मुदत दिली आहे. आजही पत्रकार परिषदेत त्यांनी या मुदतीचा उल्लेख करत आरक्षण द्या अन्यथा आरक्षणविरोधी नेत्यांची नावं जाहीर करू असा इशारा दिला होता. त्याचवेळी त्यांनी केलेल्या एका वक्तव्याची राज्याच्या […]
Sushma Andhare : राज्यात आरक्षणावरून मराठा समाज (Maratha Reservation) आणि ओबीसींमध्ये जोरदार संघर्ष सुरू झाल्याचे दिसून येत आहे. मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देऊ नये, सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यास विरोध दर्शविला आहे. सरकार मराठा समाजाला पाठीमागील दाराने ओबीसी आरक्षण देत असल्याचे भुजबळांनी स्पष्ट सांगितले आहे. त्यावरून आता विरोधकांनी सरकारला घेरण्यास […]
प्रफुल्ल साळुंखे (विशेष प्रतिनिधी) : राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षण मुद्दा पेटला आहे. आता राज्य सरकार आता धनगर समाजाची नाराजी दूर करण्यासाठी पावले उचलीत आहे. धनगर समाजाला आरक्षण (Dhangar Reservation) देण्यासाठी नवी समिती स्थापन करण्याचा विचार राज्य सरकार करत आहे. या समितीची घोषणा उद्या होणाऱ्या मंत्रिमंडळ (Cabinet Meeting) बैठकीत अपेक्षित आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली […]
Ambadas Danve on Chhagan Bhujbal :मुंबईः राज्यात आरक्षणावरून मराठा समाज आणि ओबीसींमध्ये जोरदार संघर्ष सुरू झाल्याचे दिसून येत आहे. मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देऊ नये, सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यास विरोध दर्शविला आहे. सरकार मराठा समाजाला पाठीमागील दाराने ओबीसी आरक्षण देत असल्याचे भुजबळांनी स्पष्ट सांगितले आहे. त्यावरून आता विरोधकांनी सरकारला […]
Vijay Wadettiwar On Maratha Reservation : मराठा समाजाला (Maratha Reservation) सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यास आता तीव्र विरोध होत आहे. ओबीसी नेते व अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास तीव्र विरोध केला आहे. सरकारमध्ये असूनही छगन भुजबळ हे उघडपणे बोलू लागले आहे. त्यातून राज्य सरकारची कोंडी झालीय. […]
Maratha Reservation: प्रफुल्ल साळुंखे- (विशेष प्रतिनिधी ) : राज्यात राजकीय विचारसरणीचा विचार करता दोन भाग सरळ स्पष्ट दिसतात. काँग्रेस (Congress)-राष्टवादी काँग्रेसच्या ( NCP) बाजूने आदिवासी, मराठ, दलित, मुस्लिम तर शिवसेना भाजपच्या बाजूने ‘माधव’ म्हणजेच माळी ,धनगर ,वंजारी यासोबत हिंदी भाषिक अशी मतदारांची विभागणी होते. गेल्या अनेक वर्षांत पाहिले तर सत्ता येताना पाच ते आठ टक्के […]
Vijay Wadettiwar On CM shinde : युट्यूबर आणि बिग बॉस OTT 2 चा विजेता एल्विश यादव (Elvish Yadav) चांगलाच अडचणीत आला आहे. एल्विश यादवविरोधात नोएडामध्ये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्याच्यावर क्लब आणि पार्ट्यांमध्ये विषारी सापाचे विष पुरवल्याचे आरोप आहे. एल्विशमुळं राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी थेट […]
Sanjay Raut : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यात ठिकठिकाणी आंदोलन (Maratha Reservation) हिंसक बनले आहे. मराठवाड्यात या आंदोलनाची धग जास्त आहेत. बसेसची तोडफोड आणि लोकप्रतिनिधींच्या घरांवर हल्ले झाले आहेत. या सगळ्या घडामोडींवर विरोधी पक्षांनी सरकारवर टीकेची झोड उठविली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सरकारवर टीकेची झोड उठविली आहे. आता मुख्यमंत्र्यांनीच राजीनामा द्यावा […]
Vijay Wadettiwar on Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यात ठिकठिकाणी आंदोलन (Maratha Reservation) हिंसक बनले आहे. मराठवाड्यात या आंदोलनाची धग जास्त आहेत. बसेसची तोडफोड आणि लोकप्रतिनिधींच्या घरांवर हल्ले झाले आहेत. या सगळ्या घडामोडींवर विरोधी पक्षांनी सरकारवर टीकेची झोड उठविली आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. शिंदे-फडणवीस सरकार 40 दिवस […]
Ambadas Danve : विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी आज पुण्यातील ससून रुग्णालयास भेट दिली. येथील आरोग्य व्यवस्थेची पाहणी केली. यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधत त्यांनी राज्य सरकारवर घणाघाती टीका केली. या प्रकरणात राज्य सरकारकडून समिती स्थापन करण्यात आली आहे. मात्र, सरकारच्या समित्या या तोंडदेखल्या आणि बोलघेवड्या आहेत. या समित्या काही करु शकणार नाहीत. […]