Vijay Wadettiwar On Maratha Reservation : आरक्षणाची मुदत संपली असून तेलंगणाचं कारण देत आरक्षण लांबणीवर टाकण्याचा डाव असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार(Vijay Wadettiwar) यांनी केला आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्याच चांगलाच गाजत असताना आता माजी न्यायमुर्ती संदीप शिंदे समितीला सरकारने मुदत वाढवून दिलीयं, त्यावर विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर आरोप केले आहेत. नागपुरातून त्यांनी माध्यमांशी […]
Maratha Reservation : मागील काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन रान पेटल्याचीच परिस्थिती निर्माण झाल्याचं दिसून आलं आहे. मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे(Manoj Jarange) यांनी पुन्हा एकदा उपोषणाचा पवित्रा घेतल्यानंतर संपूर्ण राज्यात मराठा बांधव पेटून उठला आहे. अनेक गावांत राजकीय नेत्यांना प्रवेश बंदी केल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच आता नांदेडमध्ये भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर(Pratap […]
Vijay Wadettiwar on Dhanajay Munde : कर्जबाजारीपणा आणि नापिकीमुळे राज्यातील शेतकरी आत्महत्येचं (Farmer) सत्र काही थांबताना दिसत नाही. त्यातच राज्यातील सरकारी यंत्रणेनंही शेतकरी कुटुंबियांना वाऱ्यावर सोडून दिल्याचं चित्र आहे. यवतमाळ जिल्हा हा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्यातील आत्महत्या केलेल्या तरुण शेतकऱ्याच्या चार मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी घेतो, असं आश्वासन देऊनही कृषिमंत्री धनंजय मुंडे […]
Vijay Wadettiwar On State Government : नवी मुंबई मेट्रोचे (Navi Mumbai Metro)लोकार्पण तीन वेळा रद्द करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)यांना वेळ मिळत नसल्याचे कारण दाखवत सरकार जनसेवेची कामे रखडवत आहेत. केवळ निवडणुकीच्या तोंडावर लोकार्पण करण्यासाठी सरकारचा हा पोरखेळ सुरु आहे. नवी मुंबईकरांना अजून किती दिवस वेठीस धरणार आहात? असा थेट सवाल विधानसभेचे […]
पुणे : राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपल्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार घेऊन राज्याच्या सत्तेत वाटा तर मिळवला. मात्र, आगामी लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपावरून महायुतीमध्ये खटके उडण्याची चिन्ह दिसत आहेत. त्यास कारण शिरूर लोकसभेची (Shirur Loksabha Seat) जागा ठरताना दिसत असून, सीटिंग सीट ज्यांची आहे त्यांना त्या जागा सोडल्या जातील असं ठरल्याचे […]
नाशिक : एकीकडे मराठा आरक्षाणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मनोज जरांगे पाटलांनी (Manoj Jarange Patil) रान पेटवलं असून, हे आरक्षण कसं देता येईल किंवा यातून काय मार्ग काढता येईल यावर सत्ताधारी कोंडीत सापडलेले असतानाच आता जरांगे पाटलांनी सत्ताधारी पक्षात असलेलेम मंत्री छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांचा हुकमी एक्का फोडला आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक […]
Lalit Patil Drugs Case : ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात (Lalit Patil Drugs Case) विरोधी नेत्यांनी सरकारवर टीकेची झोड उठविली आहे. ससून रुग्णालयातून फरार झालेल्या ड्रग्ज माफिया ललित पाटीलला मुंबई पोलिसांनी चेन्नईतून अटक केली. त्यानंतर त्याच्या आणखीही काही साथीदारांना अटक करण्यात आली. तरी देखील विरोधकांची टीकेची धार कमी झालेली नाही. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी […]
मुंबई : कंत्राटी भरतीचा जीआर रद्द करत काल (दि.20) राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavsi) यांनी उद्धव ठाकरेंसह (Uddhav Thackeray) शरद पवारांवर जोरदार हल्लाबोल केला होता. त्यानंतर आता विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी सत्ताधाऱ्यांना घाम फोडणारा दावा केला आहे. त्यामुळे येत्या काळात कंत्राटी भरतीवरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जोरदार जुंपण्याची शक्यता आहे. यावेळी वडेट्टीवारांनी […]
मुंबई : शहापूरचे राष्ट्रवादीचे माजी आमदार पांडुरंग बरोरा (Pandurang Barora) यांची ‘घरवापसी’ होणार आहे. बरोरा उद्या (19 ऑक्टोबर) राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षात प्रवेश करणार आहेत. बरोरा यांनी 2019 मध्ये राष्ट्रवादीतील अंतर्गत गटबाजीला कंटाळून त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र आता स्थानिक राजकारण लक्षात घेत त्यांनी पुन्हा पवारांकडे परतण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, बरोरा यांच्या घरवापसीने […]
Vijay Wadettiwar On State Government : मुंबई, नाशिक, पुणे शहरात ड्रग्स प्रकरण उघडकीस आल्यानं एकच खळबळ उडाली. नाशिकच्या पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse)यांचे नाव यात जोडले गेल्यानं राजकारणही जोमात सुरु आहे. त्यातच आता ड्रग्ज माफिया ललित पाटील (Lalit Patil)याला मुंबई पोलिसांनी चेन्नईमधून अटक केली. त्यानंतर ललितला मुंबईत आणण्यात आलं. यावेळी मीडियासमोर मी ससून रुग्णालयातून पळून […]