पुणे अपघात प्रकरणातील आरोपींना फायदा पोहचवण्यासाठी पोलिसांनी जाणीवपूर्वक तपासात अनेक घोळ केलेत. - विजय वडेट्टीवार
सत्तापिसासून भापजचा संवेदनशीलपणा संपला आहे. खरंतर ही घटना घडल्यानंतर भाजपने रॅली रद्द करायला हवी होती. - विजय वडेट्टीवार
यशवंतराव चव्हाण यांच्यापासून शरद पवारांच्याा कारकीर्दीची सुरूवात झाली. त्यामुळे काँग्रेस मजबूत झाली तर देश मजबूत होईल, असं वडेट्टीवार म्हणाले.
शरद पवारांच्या वक्तव्यात तथ्य आहे. त्यांच्यासारखे मोठे नेते ज्यावेळी बोलतात त्यावेळी दूरवरचा अभ्यास करूनच बोलत असतात.
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलेलं वक्तव्य महाविकास आघाडीला निवडणुकीत फटका बसणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
'तुमच्या विधानाचा बदला जनता घेणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी ठणकावून सांगितलं आहे.
आयपीएस अधिकारी हेमंत करकरे यांना लागलेली गोळी ही दहशतवाद्याच्या बंदुकीतील नव्हती तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी समर्थित अधिकाऱ्याने झाडली होती.
Prakash Ambedkar On Vijay Wadettiwar : माझ्या आणि वंचित बहुजन आघाडीच्या नादी लागू नका, आम्ही कपडे फाडण्यात एक्सपर्ट असल्याचं म्हणत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी काँग्रेसला सज्जड दम भरला आहे. अकोल्यात आज वंचितच्यावतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य करीत भूमिका स्पष्ट केली आहे. WFI च्या […]
Vijay Wadettiwar On Raj Thackeray : राज ठाकरे (Raj Thackeray) वाघ माणूस पण त्याचा कोल्हा करायचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांनी केला असल्याचा खोचक टोला काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना लगावला आहे. दरम्यान, मुंबईतील शिवाजी पार्कवर आज गुढीपाडव्यानिमित्त मनसेचा मेळावा पार पडणार आहे. लोकसभा निवडणुकीबाबत अद्याप राज ठाकरेंनी कोणतीही […]
Kangana Ranaut On Vijay Wadettiwar: हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा (Lok Sabha) मतदारसंघातील भाजप उमेदवार आणि बॉलीवूड (Bollywood) अभिनेत्री कंगना रणौतने (Kangana Ranaut ) सोमवारी (8 एप्रिल, 2024) काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांच्या दाव्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ती म्हणाली की, मी गोमांस किंवा कुठल्याही प्रकारचं मांस खात नाही. ही बाब खूप लज्जास्पद आहे […]