'तुमच्या विधानाचा बदला जनता घेणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी ठणकावून सांगितलं आहे.
आयपीएस अधिकारी हेमंत करकरे यांना लागलेली गोळी ही दहशतवाद्याच्या बंदुकीतील नव्हती तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी समर्थित अधिकाऱ्याने झाडली होती.
Prakash Ambedkar On Vijay Wadettiwar : माझ्या आणि वंचित बहुजन आघाडीच्या नादी लागू नका, आम्ही कपडे फाडण्यात एक्सपर्ट असल्याचं म्हणत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी काँग्रेसला सज्जड दम भरला आहे. अकोल्यात आज वंचितच्यावतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य करीत भूमिका स्पष्ट केली आहे. WFI च्या […]
Vijay Wadettiwar On Raj Thackeray : राज ठाकरे (Raj Thackeray) वाघ माणूस पण त्याचा कोल्हा करायचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांनी केला असल्याचा खोचक टोला काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना लगावला आहे. दरम्यान, मुंबईतील शिवाजी पार्कवर आज गुढीपाडव्यानिमित्त मनसेचा मेळावा पार पडणार आहे. लोकसभा निवडणुकीबाबत अद्याप राज ठाकरेंनी कोणतीही […]
Kangana Ranaut On Vijay Wadettiwar: हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा (Lok Sabha) मतदारसंघातील भाजप उमेदवार आणि बॉलीवूड (Bollywood) अभिनेत्री कंगना रणौतने (Kangana Ranaut ) सोमवारी (8 एप्रिल, 2024) काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांच्या दाव्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ती म्हणाली की, मी गोमांस किंवा कुठल्याही प्रकारचं मांस खात नाही. ही बाब खूप लज्जास्पद आहे […]
Vijay wadettiwar on Prakash Ambedkar : आत्तापर्यंत मला काँग्रेसकडून (Congress) आघाडीबाबत कोणताही प्रस्ताव आलेला नाही, असं वक्तव्य वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केलं. त्याला आता विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay wadettiwar) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. साक्षगंध होण्यापूर्वीच आम्ही पसंत केलं होतं. हुंड्याची चर्चाही करायची होती, पण, त्याआधीच त्यांनी लग्न मोडलं, असा खोचक टोला […]
Vijay Wadettiwar : काल कॉंग्रेसने (Congress) लोकसभेसाठी (Lok Sabha Elections) राज्यातील उमदेवारांची दुसरी यादी जाहीर केली. त्यात प्रतिभा धानोरकर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. धानोरकर या चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवार असतील. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे त्यांची कन्या शिवानी वडेट्टीवार (Shivani wadettiwar) यांना लोकसभेची उमेदवारी मिळावी, यासाठी आग्रही होते. धानोरकर यांनाउमेदवारी जाहीर झाल्यानंतर विजय […]
Vijay Wadettiwar : 40 प्रशिक्षणार्थी पोलीस (Police) कर्मचाऱ्यांना रविवारी (दि. 09 मार्च) रोजी जेवणातून विषबाधा (poisoning) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. चंद्रपुरमध्ये (Chandrapur) ही घटना घडली. त्यामुळं पोलीस वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, ही घटना समोर येताच सर्व कर्मचाऱ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, आता राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) […]
Vijay Wadettiwar : महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या चर्चा अंतिम टप्प्यात असल्याचे सांगण्यात येत आहे. या पक्षांत जागावाटपाचा फॉर्म्यूलाही ठरल्याच्या बातम्या यायला सुरुवात झाली आहे. या जागावाटपात काही जागा वंचित बहुजन आघाडीला देणार असल्याचेही सांगण्यात येत आहे. दुसरीकडे मात्र, वंचित आघाडीचे सर्वेसर्वा अॅड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी वंचित आघाडीची अद्याप महाविकास आघाडीशी पूर्णपणे युती झालेली नाही. […]
Vijay Wadettiwar on Samruddhi Mahamarg : समृध्दी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) आजवर अनेक अपघात झाले. आता या महार्गावर खड्डेही पडत चालले आहेत. त्यावरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी सरकारवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. मलिदाच्या खाल्ल्यामुळेच समृद्धीला खड्डे पडले, कंत्राट देतांना करोडो रुपये सत्ताधाऱ्यांनी खिशात घातले, असा आरोप वडेट्टीवारांनी केला. भाजपला एकट्यालाच जिवंत राहायचं […]