विजय वडेट्टीवारांनी पोलिसांवरच गंभीर आरोप केला. सोमनाथ सुर्यवंशींंचा मृत्यू नाहीतर पोलिसांनी केलेली हत्या आहे, असं ते म्हणाले.
नागपूर : सोमवारपासून नागपुरात विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन (Winter Session) सुरू होत आहे. मोठ्या संख्याबळासह पुन्हा मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेले देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह भाजपच्या (BJP) आमदारांमध्ये उत्साह आहे. मात्र, वैदर्भीय जनतेचा अपेक्षाभंग महायुती सरकारने केलाय, अधिवेशन कालावधीही कमी आहे, आम्ही आनंदाने सरकारच्या चहापानासाठी जावे, अशी परिस्थिती नाही, त्यामुळं आम्ही सरकारकडून आयोजित चहापानावर बहिष्कार टाकत आहोत, […]
Vijay Wadettiwar Reaction On Insult Of Constitution : परभणीत आंबेडकर पुतळ्यासमोरील संविधानाचे प्रतिकात्मक पुस्तक फाडल्याच्या निषेधार्थ (Insult Of Constitution) बंदची हाक देण्यात आली होती. दरम्यान संतप्त होत लोक रस्त्यावर उतरले. त्यांनी घोषणाबाजी करत महामार्ग रोखून धरला. दगडफेक आणि जाळपोळीच्या घटनेनंतर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. परभणीत आज (बुधवारी) बंद पुकारण्यात आलाय. यावर आता […]
मित्र म्हणून तसेच राजकीय शत्रू म्हणून दोन्ही बाजूने आवडणारा नेता म्हणजे देवेंद्र फडणवीस आहेत.
Nana Patole : महाराष्ट्र विधानसभेच्या निकालावर (Maharashtra Assembly Election) कोणाचाही विश्वास बसत नाही. या निकालात काहीतरी गडबड
विदर्भात काँग्रेसचा सुपडा साफ झाला असला तरी विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांनी आपला गड राखला.
Rahul Gandhi : पुढील काही दिवसात राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Vidhan Sabha Election) आचारसंहिता लागू होणार आहे.
अजित पवार कॅबिनेट बैठकीतून दहा मिनिटांत बाहेर पडल्याची चर्चा राजकारणात होत असून यावर विजय वडेट्टीवार यांनी भाष्य केले आहे.
अक्षय शिंदे स्वतःवर गोळी घालून घेतो हे धक्कादायक आणि संशयास्पद आहे, या प्रकरणाची न्यायिक चौकशी झालीच पाहिजे, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली.
अजित पवार यांना महायुतीतून बाहेर काढण्याचे प्रयत्न त्यांच्याच मित्र पक्षांकडून सुरू आहेत. त्यांचा पद्धतशीपर अपमान केला जात आहे. - वडेट्टीवार