डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले. त्यांच्या विरोधात सरकार कारवाई का करत नाही?
निवडणुकी आधी महायुती सरकारने मतांसाठी विविध योजनांची घोषणा केली, तेव्हा तिजोरीकडे बघितले नाही. आता मात्र एकामागून एक योजना बंद करतंय.
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी छगन भुजबळ यांच्यावर खोचक टीका केली आहे. मी आज जाणार नाही पण उद्या खात्री नाही असा टोला लगावला.
Vijay Wadettiwar Demand Dhananjay Munde Resignation : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे पालकमंत्री या नात्याने आज बीड दौऱ्यावर आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केलीय. बीड जिल्ह्याला स्वच्छ करायचं असेल, तर धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेऊन सुरुवात करावी लागेल. नुसते बोलून होणार नाही, त्यासाठी कृती करावी लागेल. […]
Maharashtra Congress President : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने (Mahayuti) सर्वांना धक्का देत महाविकास आघाडीचा (MVA) दारुण
Vijay Wadettiwar : महायुतीमध्ये सध्या पालकमंत्री पदावरून धुसफुस सुरु असल्याची माहिती समोर येत आहे. शनिवारी (18 जानेवारी) रात्री राज्य सरकारने
जिल्ह्याच्या विकासासाठी पालकत्व हवे की मलिदा खाण्यासाठी जिल्ह्याची मालकी? प्रचंड बहुमत मिळाल्यानंतरसुद्धा महायुती सरकारची आज ही अवस्था
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुम्ही सुद्धा आता नरेंद्र मोदींचे वारसदार व्हावे, असं विधान काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलं.
महायुतीचं जागावाटप आमच्या दोन महिने आधीच संपलं होतं. विजय वडेट्टीवारांची खंत ही संपूर्ण महाविकास आघाडीची खंत आहे.
Vijay Wadettiwar Criticized Dhananjay Munde : बीडमधील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न मागील काही दिवसांपासून ऐरणीवर आलाय. यावरून कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी धनंजय मुंडेवर हल्लाबोल केलाय. विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) म्हणाले की, बीडमध्ये धनंजय बोले पोलीस दल हाले, अशी परिस्थिती आहे. एकही पोलीस अधिकारी धनंजय भाऊच्या (Dhananjay Munde) शब्दापलीकडे जाऊ शकत नाही. त्यामुळे तिथे खून झाला […]