जिल्ह्याच्या विकासासाठी पालकत्व हवे की मलिदा खाण्यासाठी जिल्ह्याची मालकी? प्रचंड बहुमत मिळाल्यानंतरसुद्धा महायुती सरकारची आज ही अवस्था
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुम्ही सुद्धा आता नरेंद्र मोदींचे वारसदार व्हावे, असं विधान काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलं.
महायुतीचं जागावाटप आमच्या दोन महिने आधीच संपलं होतं. विजय वडेट्टीवारांची खंत ही संपूर्ण महाविकास आघाडीची खंत आहे.
Vijay Wadettiwar Criticized Dhananjay Munde : बीडमधील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न मागील काही दिवसांपासून ऐरणीवर आलाय. यावरून कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी धनंजय मुंडेवर हल्लाबोल केलाय. विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) म्हणाले की, बीडमध्ये धनंजय बोले पोलीस दल हाले, अशी परिस्थिती आहे. एकही पोलीस अधिकारी धनंजय भाऊच्या (Dhananjay Munde) शब्दापलीकडे जाऊ शकत नाही. त्यामुळे तिथे खून झाला […]
Vijay Wadettiwar on Beed Crime : मागील काही दिवसांपासून फरार असलेल्या वाल्मीक कराडने पु्ण्यात (Walmik Karad) सीआयडीसमोर आत्मसमर्पण केलं. यानंतर त्याला अटक करून न्यायालयात हजर केले असता 14 दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने सु्नावली. काल कोठडीतील पहिल्याच दिवशी वाल्मीक कराडची प्रकृती बिघडल्याच्या बातम्या आल्या होत्या. त्यानंतर आता आणखी एक बातमी राजकारणात चर्चेची होत आहे. मोठ्या आकाला […]
मुख्यमंत्र्यांनी सूत्रधाराला अटक करू, अशा मोठमोठ्या घोषणा केल्या होत्या, पण अजून अटक का झाली नाही? वाल्मिक कराड हा सरकारचा जावई आहे का?
Vijay Wadettiwar Statement Support To Chhagan Bhujbal : राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीचं प्रमाण वाढलंय. परभणीत सोमनाथ सूर्यवंशी यांच् मृत्यू प्रकरण तर बीडच्या मसाजोगमधील सरपंच हत्या प्रकरण चांगलंच तापलेलं आहे. दरम्यान या सगळ्यावर कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांची प्रतिक्रिया समोर आलीय. वडेट्टीवार यांनी महायुती (Mahayuti) सरकारवर निशाणा साधला आहे. बीडमधील सरपंच हत्या प्रकरणात […]
मराठी माणूस जर महाराष्ट्रात सेफ नाही तर कोण सेफ आहे? सामान्य मराठी कुटुंब तर आधीच दहशतीत होते, आता तर मराठी पोलीसही सुद्धा संकटात आहे,
Rahul Gandhi : लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी उद्या 22 डिसेंबर रोजी महाराष्ट्राचा दौरा करणार आहे. माहितीनुसार, राहुल गांधी
Vijay Wadettiwar Criticize Fadnavis Government On Beed Parbhani Violence : राज्यात महायुती सरकारचे (Mahayuti Goverment) बहुमतात सरकार आलं. हे सरकार आल्यावर परभणी आणि बीड इथे घडलेल्या घटना या राज्याला काळीमा फासणाऱ्या घटना घडल्या आहेत. राज्यात गुंडांना संरक्षण देण्यासाठी बहुमत मिळालं का? असा सवाल आमदार विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी उपस्थित केलाय. …तर दोन महिन्यांतच आमचं […]