- Home »
- Vijay Wadettiwar
Vijay Wadettiwar
Video : मराठी माणसाला घर नाकारलं; महिलेने रडूनच हकीकत सांगितली…
एका मराठी दाम्पत्याला मुंबईतील मुलुंड भागात असलेल्या शिवसदन इमारतीच्या सचिवांनी घर नाकारल्याचं समोर आलं आहे. या सोसायटीमध्ये मराठी माणसं अलाऊड नसल्याचं सांगण्यात आल्याचा दावा महिलेने केला आहे. यासंदर्भातला व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्या सारखा पसरत असून व्हिडिओच्या माध्यमातून सदरील महिलेने महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांवरही ताशेरे ओढल्याचं दिसून आलं आहे. तृप्ती देऊळगावर नामक महिला मुलुंड भागात घर पाहण्यासाठी […]
‘पाहुणे म्हणून या, पण भाडेकरी बनू नका’; विखेंचा थोरातांना खास शैलीत टोमणा…
Radhakrushna Vikhe On Balasaheb Thorat : पाहुणे म्हणून या, पण भाडेकरी बनण्याचचा प्रयत्न करु नका, या शब्दांत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील(Radhakrushna Vikhe patil) यांनी काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात(Balasaheb Thorat) यांना खास शैलीत टोमणा मारला आहे. काही दिवसांपूर्वीच तुम्ही पालक म्हणून रहा मालक बनू नका, असा सल्लाचं बाळासाहेब थोरात यांनी राधाकृष्ण विखे पाटील(Radhakrushna Vikhe patil) […]
NCP : आता युतीत ताकद दाखवावीच लागेल नाहीतर.. पटेलांनीही दिले तयारीचे संकेत
NCP News : अजित पवार गट राज्य सरकारमध्ये सहभागी झाल्याने राज्यातील राजकीय गणितेच बदलून गेली आहेत. ऐन निवडणुकीच्या (Lok Sabha Election) तोंडावर या घडामोडी घडल्याने जागावाटपाचा (NCP News) मोठा तिढा निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अद्याप यावर काही निर्णय घेतला गेला नसला तरी नेत्यांनी मात्र दबावाचे राजकारण सुरू केले आहे. आताही अजित पवार […]
‘तेव्हा मी नारायण राणेंसोबतच काँग्रेसमध्ये आलो’; जुना किस्सा सांगत वडेट्टीवारांनी नितेश राणेंना सुनावलं
Maharashtra Politics : भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी खोचक टीका करत विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांच्यावर लक्ष ठेवा हिवाळी अधिवेशनापर्यंत कदाचित ते मंत्री होतील असे म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यावर (Maharashtra Politics) काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी जोरदार पलटवार केला. तसेच राणेंना एक जुनी आठवण करून दिली ज्याची आता चांगलीच चर्चा होत आहे. […]
‘नितेश राणेंनी वावड्या उठवू नये’; विजय वडेट्टीवारांनी भरला दम
Vijay Wadettivar on Nitesh Rane : नितेश राणे यांनी वावड्या उठवू नये, या शब्दांत काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार(Vijay Wadettiwar) यांनी भाजपचे आमदार नितेश राणेंना(Nitesh Rane) दम भरला आहे. हिवाळी अधिवेशनाच्या आधी विजय वडेट्टीवार मंत्री होतील, अशी चर्चा असल्याचा दावा नितेश राणे(Nitesh Rane) यांनी केला होता. त्यावर स्पष्टीकरण देताना विजय वडेट्टीवारांनी(Vijay Wadettiwar)राणेंना सुनावलं […]
Women’s Reservation : ‘प्रत्येक घरात असे भाऊ नसतात’; सुप्रिया सुळेंचा रोख कोणाकडे?
Women’s Reservation : केंद्रीय मंत्रिमंडळाने महिला आरक्षण विधेयकाला मंजुरी दिल्यानंतर आता या विधेयकावर लोकसभेत चर्चासत्र सुरु आहे. या विधेयकावर चर्चा करताना राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेल्या विधानाचीच सध्या सर्वत्र चर्चा झाली आहे. प्रत्येक घरात असे भाऊ नसतात, ज्यांना बहिणींचं कल्याण व्हावं असं वाटतं, असं विधान सुप्रिया सुळे यांनी केलं आहे. केंद्रीय मंत्री अमित शाह […]
Rohit Pawar : तरीही अजितदादांचे सहकारी गप्प का? रोहित पवारांना वेगळाच संशय
Rohit Pawar : भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर केलेल्या जहरी टीकेचे पडसाद राज्यभरात उमटले. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाच्या नेत्यांनी पडळकरांवर जोरदार टीका केलीच पण सत्तेतील भाजप नेत्यांनीही पडळकरांचे कान टोचले. देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पडळकरांना खडेबोल सुनावले. त्यानंतर आता शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार […]
भाजपचा हा एक नवीन जुमला ! विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची सडकून टीका
नागपूर : लोकसभा व विधानसभेत महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्यात येणार आहे. त्यासाठी लोकसभेत महिला आरक्षण विधेयक (Women Reservation Bill) मांडण्यात आले आहे. या विधेयकावर चर्चा होऊन ते मंजूर होईल. या विधेयकाला विरोधी पक्षांचा पाठिंबा आहे. परंतु हे विधेयक या विशेष अधिवेशनात मंजूर झाले तरी 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी हे लागू होणार आहे. त्यावरून आता […]
पक्ष फोडला आता हे पाप तरी करू नका; वडेट्टीवारांनी अजितदादांना सुनावले
मुंबई : कंत्राटी नोकर भरतीवरून विरोधकांकडून राज्य सरकारवर सडकून टीका केली जात असून, आता राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiar) यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना सुनावले आहे. तुम्ही स्वत:ला मोठे नेते म्हणवता. मात्र, तुम्ही पक्ष फोडला. आता कंत्राटी भरतीचे पाप तरी करू नका, असा सल्ला देत वडेट्टीवार यांनी अजितदादांना खडेबोल […]
राजा खातोय तुपासी, शेतकरी मात्र उपाशी, जनाची नाही तर निदान…; कॅबिनेटचा तामझाम पाहून वडेट्टीवारांचे टीकास्त्र
Vijay Vadettiwar on Cabinet meeting : मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर उद्यापासून (दि. १६) औरंगाबादमध्ये कॅबिनेटची बैठक (Cabinet meeting) पार पडणार आहे. सात वर्षांनंतर मराठवाड्यात प्रथमच होत कॅबिनेट बैठक होत आहे. मराठवाड्यात आतापर्यंत झालेल्या मंत्रिमंडळाची परंपरा महायुतीचं सरकार मोडीत काढणार असल्याचं दिसंत. कारण, मंत्र्यांसाठी थोड्या थोडक्या नव्हे, तर १०० हून अधिक रुम्स फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये […]