Maharashtra Politics : भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी खोचक टीका करत विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांच्यावर लक्ष ठेवा हिवाळी अधिवेशनापर्यंत कदाचित ते मंत्री होतील असे म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यावर (Maharashtra Politics) काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी जोरदार पलटवार केला. तसेच राणेंना एक जुनी आठवण करून दिली ज्याची आता चांगलीच चर्चा होत आहे. […]
Vijay Wadettivar on Nitesh Rane : नितेश राणे यांनी वावड्या उठवू नये, या शब्दांत काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार(Vijay Wadettiwar) यांनी भाजपचे आमदार नितेश राणेंना(Nitesh Rane) दम भरला आहे. हिवाळी अधिवेशनाच्या आधी विजय वडेट्टीवार मंत्री होतील, अशी चर्चा असल्याचा दावा नितेश राणे(Nitesh Rane) यांनी केला होता. त्यावर स्पष्टीकरण देताना विजय वडेट्टीवारांनी(Vijay Wadettiwar)राणेंना सुनावलं […]
Women’s Reservation : केंद्रीय मंत्रिमंडळाने महिला आरक्षण विधेयकाला मंजुरी दिल्यानंतर आता या विधेयकावर लोकसभेत चर्चासत्र सुरु आहे. या विधेयकावर चर्चा करताना राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेल्या विधानाचीच सध्या सर्वत्र चर्चा झाली आहे. प्रत्येक घरात असे भाऊ नसतात, ज्यांना बहिणींचं कल्याण व्हावं असं वाटतं, असं विधान सुप्रिया सुळे यांनी केलं आहे. केंद्रीय मंत्री अमित शाह […]
Rohit Pawar : भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर केलेल्या जहरी टीकेचे पडसाद राज्यभरात उमटले. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाच्या नेत्यांनी पडळकरांवर जोरदार टीका केलीच पण सत्तेतील भाजप नेत्यांनीही पडळकरांचे कान टोचले. देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पडळकरांना खडेबोल सुनावले. त्यानंतर आता शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार […]
नागपूर : लोकसभा व विधानसभेत महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्यात येणार आहे. त्यासाठी लोकसभेत महिला आरक्षण विधेयक (Women Reservation Bill) मांडण्यात आले आहे. या विधेयकावर चर्चा होऊन ते मंजूर होईल. या विधेयकाला विरोधी पक्षांचा पाठिंबा आहे. परंतु हे विधेयक या विशेष अधिवेशनात मंजूर झाले तरी 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी हे लागू होणार आहे. त्यावरून आता […]
मुंबई : कंत्राटी नोकर भरतीवरून विरोधकांकडून राज्य सरकारवर सडकून टीका केली जात असून, आता राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiar) यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना सुनावले आहे. तुम्ही स्वत:ला मोठे नेते म्हणवता. मात्र, तुम्ही पक्ष फोडला. आता कंत्राटी भरतीचे पाप तरी करू नका, असा सल्ला देत वडेट्टीवार यांनी अजितदादांना खडेबोल […]
Vijay Vadettiwar on Cabinet meeting : मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर उद्यापासून (दि. १६) औरंगाबादमध्ये कॅबिनेटची बैठक (Cabinet meeting) पार पडणार आहे. सात वर्षांनंतर मराठवाड्यात प्रथमच होत कॅबिनेट बैठक होत आहे. मराठवाड्यात आतापर्यंत झालेल्या मंत्रिमंडळाची परंपरा महायुतीचं सरकार मोडीत काढणार असल्याचं दिसंत. कारण, मंत्र्यांसाठी थोड्या थोडक्या नव्हे, तर १०० हून अधिक रुम्स फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये […]
Vijay Vadettivar : विधान सभेचे विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Vadettivar) यांनी राज्यातील दुष्काळजन्य परिस्थितीवरून राज्यसरकारवर टीका केली आहे. ट्विटरच्या माध्यामातून त्यांनी हा निशाणा साधला आहे. त्यामध्ये त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे निष्क्रीय आहेत. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यावर अर्धे उपमुख्यमंत्री म्हणत टीका केली आहे. मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नांना यश, मनोज जरांगेंचे उपोषण […]
Vijay Wadettiwar On Dhananjay Munde : राज्य सरकार सुस्त आणि मंत्री मस्त अशी अवस्था राज्यात झाली आहे. मंत्र्यांचं लक्ष शेतकऱ्यांकडे नाही.संपूर्ण मराठवाडा हा दुष्काळाच्या गडद छायेत आहे. सरकारला शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला वेळ नाही. राज्यात 685 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत, त्यात 186 बीड जिल्ह्यातील शेतकरी आहेत आणि मंत्री उत्तरदायी सभा करत आहात. शेतकऱ्यांचे जीव घेण्यासाठी कृषिमंत्रिपद दिले का? […]
Jitendra Awhad on Laxmidhar Behra : IIT मंडीचे संचालक लक्ष्मीधर बेहरा (Laxmidhar Behra) हे कायम अजब विधानं करत असतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी आम्ही पित्र मंत्राच्या जपाद्वारे आमच्या अपार्टंमेटमधून वाईट आत्मांना पळवून लावलं असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांनी आपल्या अकेलेचे तारे तोडले. लोकांचं मांसाहार करण्याचं प्रमाण वाढल्यानं हिमाचल प्रदेशात ढगफुटी आणि भूस्खलनाच्या […]