सांगलीतील कसबे डिग्रज येथील सत्कार समारंभात खासदार विशाल पाटील आणि आमदार विश्वजीत कदम यांनी जयंत पाटलांना इशारा दिला.
लोकसभा निवडणुकीत सर्वात चर्चा झालेल्या जागांपैकी सांगलीचा मतदारसंघदेखील आघाडीवर होता. या ठिकाणी मविआकडून ठाकरे गटाने चंद्राहार पाटलांना उमेदवारी जाहीर केली होती.
काँग्रेसवर अन्याय झाला आहे, म्हणून कार्यकर्ते चिडले आहेत. मी कार्यकर्त्यांना संयम ठेवण्याचे आवाहन केले आहे.
सांगलीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, गटनेते बाळासाहेब थोरात आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत एक मेळावा पार पडला.
संतप्त कार्यकर्त्यांची समजूत काढण्यासाठी काँग्रेसचा सांगलीत पदाधिकारी आणि कार्यकर्ता मेळावा पार पडला.
सांगली : सांगलीच्या जागेवरून मविआत ठाकरे आणि काँग्रेसमध्ये सुरू असलेली रस्सीखेच काही केल्या थांबण्यास तयार नसून, सांगलीतून विशाल पाटलांनी (Vishal Patil) अपक्ष अर्ज भरला आहे. त्यामुळे ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटलांसह ठाकरे गटाची कोंडी झाली आहे. ही कोंडी सुटावी यासाठी वरिष्ठ पातळीवरून सर्वस्वी प्रयत्न केले जात असतानाच येत्या दोन दिवसांत सांगलीतील चित्र बदलेल आणि चंद्रहार […]
Lok Sabha Election: सांगली मतदारसंघातून (Sangli Constituency) महाविकास आघाडीकडून (MVA) चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आता काँग्रेसकडून (Congress) इच्छुक असणारे उमेदवार विशाल पाटील (Vishal Patil) यांनी बंड करत आज अपक्ष आणि काँग्रेसकडून अर्ज दाखल केला आहे. त्यानंतर झालेल्या सभेत वडील आणि आजोबांच्या आठवणींना उजाळा देताना विशाल पाटील भावूक झाले. या सभेत विशाल […]
Vishwajeet Kadam : सांगली लोकसभेच्या (Sangli Loksabha) जागेबाबत उद्धव ठाकरे गटाने (Udhav Thackeray Group) एकतर्फी निर्णय घेऊन सांगलीतून उमेदवाराची घोषणा केली असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे नेते विश्वजित कदम (Vishwajeet Kadam) यांनी केला आहे. महाविकास आघाडीत सांगलीच्या जागेवरुन रणकंदन अद्यापही सुरुच असल्याचं दिसून येत आहे. सांगलीच्या जागेसाठी काँग्रेस आग्रही असतानाही उद्धव ठाकरे यांनी थेट उमदेवार घोषित […]
सांगली : सांगली लोकसभा मतदारसंघाबाबत (Sangli Lok Sabha Constituency) आम्ही यापूर्वीही प्रयत्न केलेत आणि इथून पुढेही करणार आहोत. सांगलीची जागा काँग्रेसची (Congress) आहे. इथल्या कार्यकर्त्यांचीही तीच भावना आहे. त्यामुळे सांगलीबाबत पक्षश्रेष्ठींनी पुनर्विचार करावा, अशी मागणी पलूस-कडेगावचे काँग्रेस आमदार विश्वजीत कदम (Vishwajeet Kadam) यांनी केली. आज विश्वजीत कदम आणि काँग्रेसचे इच्छुक उमेदवार विशाल पाटील यांच्यासमवेत जिल्हा […]
Sangli Loksabha : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) महाविकास आघाडीच्या जागावाटपाची अंतिम बैठक आज मुंबईत पार पडली. या बैठकीनंतर सांगली (Sangli Loksabha) आणि भिवंडीच्या जागेवरुन काँग्रेसच्या नेत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी पसरल्याचं दिसून येत आहे. सांगलीच्या जागेसाठी काँग्रेसकडून विशाल पाटील (Vishal Patil) यांना उमेदवारी देण्यासाठी आग्रह धरण्यात आला होता. मात्र, ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) यांना […]